डॉ. बाबासाहेब आंबेडकर (DR Babasaheb Ambedkar) यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशमधील महू येथे झाला. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होत. त्यांनी स्त्री-पुरष समानतेचा पुरस्कार केलेला आहे. अस्पृश्यता, जातीवाद समूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. मूकनायक, प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत, जनता, समता या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक समतेचा लढा लढला. बहिष्कृत हितकारिणी, स्वतंत्र मजूर पक्ष अशा संघटना उभारून त्यांनी समतेचा लढ्याला अधिष्ठान प्राप्त करून दिले. आंबेडकरांनी आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य, उद्योग आदी क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू ६ डिसेंबर १९५६ रोजी झाला.Read More
‘‘संविधानाची नौका निर्विघ्नपणे पार करण्याच्या श्रेयाचा मान काँग्रेस पक्षाला अग्रहक्काने आहे’’, यासारखे विधान डॉ. आंबेडकरांनी निव्वळ विनयाने केलेले नाही…
Actor-politician Vijay on Ambedkar: तमिळनाडूचा लोकप्रिय अभिनेता आणि राजकारणात उतरलेल्या विजयने २०२६ च्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.
विरारच्या मनवेलपाडा तलावात डॉ बाबासाहेब आंबंडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे आश्वासन देऊनही चालढकल केली जात असल्याने आंबेडकरी कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त शीव येथील गुरू नानक महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग आणि संविधान क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमात ‘६८ तास अभ्यास’…
डॉ. बाबासाहेबांच्या काही अस्थी या अमरावती जिल्ह्यातील नया अकोला या गावात ठेवण्यात आल्या आहेत.अनुयायी महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबरला दर्शनासाठी रांगा…
Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din 2024 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यभूमीवर भीमसागर उसळला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची चिकित्सा आजही होत राहिली तर पुढला मार्ग सापडेल, अशा विश्वासातून लिहिलेला हा विचारप्रवर्तक अंश ‘आयकोनोक्लास्ट’ या…
Dr. Ambedkar inspirational quotes for Mahaparinirvan Din 2024 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊया त्यांच्या प्रेरणादायी आणि अनमोल…