महामानव भारतरत्न भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जन्मदिनी (Dr. Ambedkar Jayanti 2023) म्हणजे १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंती साजरी केली जाते. १४ एप्रिल १८९१ रोजी महू गावी बाबासाहेबांचा जन्म झाला होता. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतामधील दलित वर्गासाठी खूप काम केले. त्यांच्या जीवनाचा उद्धार केला. त्यांनी केलेल्या कार्यांची जाण ठेवत त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी देशभरामध्ये आंबेडकर जयंतीचे आयोजन केले जाते. भारतासह इतर काही देशांमध्येही त्यांचा जन्मदिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो.
या दिवशी त्यांचे अनुयायी एकत्र जमतात. आंबेडकरांचे निवासस्थान असलेल्या दादरमधील राजगृह बंगल्याजवळ जातात. या दिवशी चैत्यभूमीवर लाखोंचा जनसमूदाय पाहायला मिळतो. ठिकठिकाणी हा उत्सव आनंदाने साजरा केला जातो, भीमगीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.Read More
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (१४ एप्रिल) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबईत बोलताना भारतातील अस्पृश्यतेच्या प्रश्नावर भाष्य केलं आहे.
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2023: आंबेडकर जयंतीनिमित्त कित्येक वर्षांपासून निळ्या रंगाचे झेंडे, ‘जय भीम’ लिहिलेले झेंडे, फलकसुद्धा तुम्ही पाहिले असतील.
Traffic Advisory for Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातील अनुयायी चैत्यभूमी परिसरात दाखल होत असतात. त्यांची गैरसोय…
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतपप्रधान नरेंद्र मोदी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले.