• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. mumbai underground metro station floods after early rains hit acharya atre chowk metro station see photos spl

१७ दिवसांआधी लोकार्पण आणि पहिल्याच मोसमी पावसात मुंबईतलं मेट्रो स्थानक जलमय, पाहा व्हायरल फोटो

acharya atre chowk metro station food photos: मात्र आचार्य अत्रे चौक भुयारी मेट्रो स्थानकात पाणी शिरल्याने प्रवाशांना तारेवरची कसरत करीत बाहेर यावे लागले.

May 27, 2025 12:19 IST
Follow Us
  • Worli aqua line metro station floods
    1/9

    मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असून विविध भागांत पाणी साचल्याले पाहायला मिळत आहे हे पाणी आता हळूहळू ओसरत आहे. (एक्सप्रेस फोटो: गणेश शिरसेकर)

  • 2/9

    या परिस्थितीत मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘मेट्रो ३’लाही पावसाचा फटका बसला. मेट्रो ३ वरील वरळीतील आचार्य अत्रे चौक भुयारी मेट्रो स्थानकात पाणी साचलेल्याने यंत्रणांची तारांबळ उडाली. (Photo: Financial Express)

  • 3/9

    रेल्वे कोलमडल्याने आणि रस्ते जलमय झाल्याने मेट्रो ३ मधून प्रवास सुकर होईल असा मुंबईकरांना आशावाद होता. (Photo: X)

  • 4/9

    मात्र आचार्य अत्रे चौक भुयारी मेट्रो स्थानकात पाणी शिरल्याने प्रवाशांना तारेवरची कसरत करीत बाहेर यावे लागले. (Photo: X)

  • 5/9

    मुंबईतील भुयारी मेट्रो स्थानक मार्गिकेतील आरे – बीकेसी पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी बीकेसी – आचार्य अत्रे चौक, वरळी हा दुसरा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला. (Photo: Jansatta)

  • 6/9

    त्यामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. (Photo: X)

  • 7/9

    मात्र भुयारी मेट्रो स्थानकाच्या लोकार्पणानंतरच्या पहिल्याच पावसात मेट्रो सेवेचा बोजवारा उडाला. (Photo: X)

  • 8/9

    मुसळधार पाऊस कोसळू लागताच वरळीतील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकात पाण्याची गळती होऊ लागली. स्थानकात पावसाचे पाणी साचले. त्यामुळे या वरळीतील भुयारी मेट्रो स्थानक जलमय झाले असून प्रवाशांना पाण्यातून वाट काढत पुढे जावे लागले. (Photo: X)

  • 9/9

    हेही पाहा- Photos : मान्सून आला रे आला अन् मुंबई- पुण्याचे हाल करुन गेला; पावसाच्या तडाख्याने शहरांची अवस्था कशी केली ते तुम्हीच पाहा…

TOPICS
पाऊसRainमुंबईMumbaiमुंबईतील पाऊसMumbai Rainमेट्रोMetro

Web Title: Mumbai underground metro station floods after early rains hit acharya atre chowk metro station see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.