Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pune maval indrayani river kundmala bridge collapse overcrowding rescue operation photos sdn

Indrayani River Bridge Collapse: ‘या’ कारणांमुळे कोसळला इंद्रायणी नदीवरील लोखंडी पादचारी पूल?

कुंडमळा पूल दुर्घटना | इंद्रायणी नदी अपघात : लोखंडी ढाच्यावरील हा पूल १९९३ साली बांधण्यात आला होता.

Updated: June 16, 2025 12:07 IST
Follow Us
  • Kundmala Bridge Collapse Pune Latest Updates in Marathi
    1/12

    Pune Maval Bridge Collapse Updates: मावळ तालुक्यातील इंदोरी येथील कुंडमळा (Kundamala) येथे इंद्रायणी नदीवरील (Indrayani River) लोखंडी पादचारी पूल कोसळून रविवारी झालेल्या दुर्घटनेत चार पर्यटकांचा मृत्यू झाला.

  • 2/12

    ३८ पर्यटकांना बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी १७ जण जखमी आहेत.

  • 3/12

    जखमींपैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

  • 4/12

    लोखंडी ढाच्यावरील हा पूल १९९३ साली बांधण्यात आला होता.

  • 5/12

    पुलावरुन दुचाकीही जात होत्या. पूल अतिशय जीर्ण झाल्यामुळे एका बाजूने एकच दुचाकी येऊ शकेल, एवढीच त्याची क्षमता आहे.

  • 6/12

    रविवारची सुट्टी असल्याने कुंडमळा येथे फिरण्यासाठी सुमारे १०० पर्यटक आले होते.

  • 7/12

    त्यातील ६० जण पुलावर थांबले होते. त्याच वेळी दोन्ही बाजूंनी दुचाकी आल्या व पूल कोसळला.

  • 8/12

    पूल दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली.

  • 9/12

    तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य शासन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • 10/12

    पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत ऐकुन अतिशय दु:ख झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)

  • 12/12

    (हेही पाहा : मुंबई, महाराष्ट्रातील ‘या’ क्रू सदस्यांनी एअर इंडियाच्या विमान अपघातात गमावला जीव)

TOPICS
पुणे न्यूजPune Newsमहाराष्ट्रMaharashtra

Web Title: Pune maval indrayani river kundmala bridge collapse overcrowding rescue operation photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.