Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pm modi lands in canada for g7 summit why this visit is important spl

PM Modi Canada Visit G7 Summit 2025: जी-७ शिखर परिषदेसाठी पीएम मोदी कॅनडामध्ये दाखल; पंतप्रधानांच्या ‘या’ दौऱ्याचे महत्व काय?

PM Narendra Modi Canada Visit G7 Summit 2025: अल्बर्टातील कनानास्किस येथे होणाऱ्या ५१व्या ‘जी-७’ शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.

Updated: June 17, 2025 12:57 IST
Follow Us
  • PM Narendra Modi Canada Visit G7 Summit 2025| Significance of Narendra Modi Canada Trip
    1/9

    Significance of Narendra Modi Canada Trip: सायप्रसचा दोन दिवसांचा दौरा संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कॅनडाला पोहोचले आहेत.

  • 2/9

    अल्बर्टातील कनानास्किस येथे होणाऱ्या ५१व्या ‘जी-७’ शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत.

  • 3/9

    तीन देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी यांना कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी निमंत्रण दिले असल्याने सायप्रसहून ते कॅनडाला पोहोचले.

  • 4/9

    १७ आणि १८ जूनला ‘जी-७’ शिखर परिषद होणार असून सलग सहाव्यांदा मोदी त्यात सहभागी होत आहेत.

  • 5/9

    दरम्यान यावेळी विमानतळावर उतरल्यानंतर पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यात आले.

  • 6/9

    दरम्यान, २०२३ मध्ये खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध बिघडले आहेत.

  • 7/9

     त्यानंतरची ही पंतप्रधान मोदींची पहिली कॅनडा भेट असल्याने या भेटीकडे जगाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान मोदींना २०१९ पासून सातत्याने G7 बैठकीसाठी आमंत्रित केले जाते.

  • 8/9

    (सर्व फोटो साभार- एएनआय)

  • 9/9

    हेही पाहा- Cyprus Population and Area: पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्यावर असलेला ‘सायप्रस’ हा देश कुठे आहे? त्याची लोकसंख्या आणि क्षेत्रफळ किती?

TOPICS
आंतरराष्ट्रीय बातम्याInternational NewsकॅनडाCanadaनरेंद्र मोदीNarendra Modiपंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modi

Web Title: Pm modi lands in canada for g7 summit why this visit is important spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.