• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. ranbir arjun play football ajay sushant are busy

बॉलीवूडचे तारे फुटबॉलच्या मैदानात…

Updated: October 8, 2021 15:18 IST
Follow Us
    • बॉलीवूड स्टार्स आणि मुंबई पोलीस यांच्यात मुंबई येथे मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. बॉलीवूड चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या रणबीर कपूरने या सामन्यात सहभाग घेतला होता. (छाया- वरिन्द्र चावला)
    • मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्यासह रणबीर कपूर. (छाया- वरिन्द्र चावला)
    • 1/14

      सामाजिक कामांसाठी मदतनिधी गोळा करण्याच्यादृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या सामन्यातील सेलिब्रिटी संघात अर्जून कपूरदेखील होता. (छाया- वरिन्द्र चावला)

    • 2/14

      या सामन्यासाठी रणबीर कपूर मैदानात प्रवेश करत असताना त्याला चाहत्यांचा गराडा पडला होता. (छाया- वरिन्द्र चावला)

    • 3/14

      टेलिव्हिजन दुनियेतील स्टार शब्बीर अहुवालिया या सामन्यात सहभागी झाला होता. (छाया- वरिन्द्र चावला)

    • 4/14

      अर्जून कपूर ‘इन अॅक्शन’. (छाया- वरिन्द्र चावला)

    • 5/14

      या सामन्यात रणबीर कपूरमध्ये दडलेले फुटबॉलचे उत्तम कौशल्य सगळ्यांना पहायला मिळाले. (छाया- वरिन्द्र चावला)

    • 6/14

      टेलिव्हिजन स्टार म्हणून ओळखला जाणारा करण वाही हादेखील बॉलीवूड स्टार्सच्या संघाचा भाग होता. (छाया- वरिन्द्र चावला)

    • 7/14

      या फुटबॉल सामन्यात मॉडेल आणि अभिनेता दिनो मोरियाही खेळत होता. (छाया- वरिन्द्र चावला)

    • 8/14

      सामना संपल्यानंतर मैदानाबाहेर पडताना बॉलीवूड सेलिब्रिटीज. (छाया- वरिन्द्र चावला)

    • एकीकडे अन्य बॉलीवूड स्टार्स फुटबॉलच्या मैदानात घाम गाळत असताना अभिनेता अजय देवगण मात्र एका टॅलेंट हंट कार्यक्रमाच्यानिमित्ताने कामात व्यग्र होता. (छाया- वरिन्द्र चावला)
    • चाहत्यांबरोबर छायाचित्र काढून घेताना सुशांत सिंग राजपूत. (छाया- वरिन्द्र चावला)
    • यावेळी सुशांत डिटेक्टिव्हच्या पोशाखात दिसून आला. (छाया- वरिन्द्र चावला)
    • 9/14

      बॉलीवूडच्या तरूण पिढीतील अभिनेता सुशांत सिंग राजपूतने त्याच्या आगामी ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कॉलेज फेस्टिव्हलला हजेरी लावली होती. (छाया- वरिन्द्र चावला)

TOPICS
फुटबॉलFootballबॉलिवूडBollywoodरणबीर कपूरRanbir Kapoor

Web Title: Ranbir arjun play football ajay sushant are busy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.