• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. kashmir valley receives fresh snowfall

काश्मिर खोऱ्यात बर्फवृष्टी

Updated: October 6, 2021 17:56 IST
Follow Us
  • श्रीनगरमधील बर्फाच्छादीत लाकडी पुलावरून मार्गक्रमण करणारा काश्मिरी मुलगा. काश्मिरमधील अनेक ठिकाणी पुन्हा बर्फवृष्टी सुरू झाली असून, विद्युतपुरवठ्याबरोबरच श्रीनगर आणि जम्मू दरम्यानची हवाई आणि रस्ते वाहतूकसुध्दा विस्कळीत झाली आहे. (छाया- एपी)
    1/9

    श्रीनगरमधील बर्फाच्छादीत लाकडी पुलावरून मार्गक्रमण करणारा काश्मिरी मुलगा. काश्मिरमधील अनेक ठिकाणी पुन्हा बर्फवृष्टी सुरू झाली असून, विद्युतपुरवठ्याबरोबरच श्रीनगर आणि जम्मू दरम्यानची हवाई आणि रस्ते वाहतूकसुध्दा विस्कळीत झाली आहे. (छाया- एपी)

  • 2/9

    गेल्या दोन दिवसापासून काश्मिरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे. श्रीनगर येथील एक नावाडी आपली नाव वल्हवताना. (छाया – एपी)

  • 3/9

    बर्फाच्छादीत श्रीनगर (छाया – पीटीआय)

  • 4/9

    रविवारी काश्मिरमधील कुलगाव आणि अन्य ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाली. राज्यात दिवसभर पावसानेदेखील हजेरी लावली होती. (छाया – पीटीआय)

  • 5/9

    काश्मिर खो-यात जोरदार बर्फवृष्टी होत असल्याने स्थानिकांना दैनंदिन कामकाजामध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. (छाया – पीटीआय)

  • 6/9

    बेजबीहारा येथे बर्फाच्छादीत रेल्वेमार्गातून मार्गक्रमण करणारी रेल्वे. गेल्या आठवड्यापासून खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊसदेखील पडत आहे. (छाया – पीटीआय)

  • 7/9

    बर्फवृष्टी होत असताना अनंतनाग येथे टिपण्यात आलेले रेल्वेचे छायाचित्र. (छाया – पीटीआय)

  • 8/9

    बर्फाच्छादीत रेल्वेमार्गातून मार्गक्रमण करताना काश्मिरी नागरिक. (छाया – पीटीआय)

  • 9/9

    अनंतनाग येथील एक काश्मिरी स्त्री जळणासाठी डोक्यावरून लाकूड-फाटा वाहून नेताना. (छाया – पीटीआय)

TOPICS
काश्मीरKashmir

Web Title: Kashmir valley receives fresh snowfall

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.