Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. jacqueline fernandez kapil sharma get cooking with host farah khan

फराह की दावत

Updated: October 6, 2021 17:30 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि कपिल शर्मा यांनी 'फराह की दावत' या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. (छाया- वरिंन्द्र चावला)
    1/11

    बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि कपिल शर्मा यांनी ‘फराह की दावत’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. (छाया- वरिंन्द्र चावला)

  • 2/11

    कपिल शर्माचा ‘कॉमेडी नाईटस विथ कपिल’ हा कार्यक्रम टेलिव्हिजनवर प्रचंड लोकप्रिय आहे. फराह की दावतमध्ये प्रेक्षकांना कपिलचे स्वयंपाकघरातील कौशल्यही पहायला मिळाले. (छाया- वरिंन्द्र चावला)

  • 3/11

    यावेळी जॅकलीन फर्नांडिसला देसी लूक चांगलाच शोभून दिसत होता. (छाया- वरिंन्द्र चावला)

  • ‘फराह की दावत’मध्ये कपिल आणि जॅकलीनने फराह खानसाठी चविष्ट पदार्थ तयार केले. (छाया- वरिंन्द्र चावला)
  • ‘कॉमेडी नाईटस विथ कपिल’मध्ये ‘दादी’ची व्यक्तिरेखा रंगवणारा अली असगरदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होता. (छाया- वरिंन्द्र चावला)
  • फराहच्या चेहऱ्यावर उमटलेले प्रश्नार्थक भाव. (छाया- वरिंन्द्र चावला)
  • ‘फराह की दावत’च्या चित्रीकरणादरम्यानचे दृश्य. (छाया- वरिंन्द्र चावला)
  • अभिनेता अनिल कपूरने या ठिकाणी उपस्थित राहून कपिल आणि जॅकलीन यांचा आश्चर्याचा धक्का दिला. (छाया- वरिंन्द्र चावला)
  • अनिल कपूर, जॅकलीन फर्नांडिस, फराह खान आणि कपिल शर्मा छायाचित्रासाठी पोझ देताना. (छाया- वरिंन्द्र चावला)
  • या कार्यक्रमात काही मजेशीर गोष्टी पहायला मिळाल्या. त्यामुळे कार्यक्रमाला चांगलीच रंगत आली होती. (छाया- वरिंन्द्र चावला)
  • 4/11

    कपिल शर्माची आईदेखील ‘फराह की दावत’मध्ये उपस्थित होती. यावेळी तिने फराह खानला चांगला स्वयंपाक करण्यासाठीच्या खास क्लृप्त्या सांगितल्या. (छाया- वरिंन्द्र चावला)

TOPICS
कपिल शर्माKapil Sharmaजॅकलिन फर्नांडिसJacqueline FernandezबॉलिवूडBollywood

Web Title: Jacqueline fernandez kapil sharma get cooking with host farah khan

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.