• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. ranbir kapoor anushka sharma fun filled evening on india got talent sets

‘आयजीटी’च्या सेटवर रणबीर-अनुष्काची धम्माल

Updated: October 6, 2021 12:05 IST
Follow Us
  • रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'बॉम्बे व्हेल्व्हेट' हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मंगळवारी संध्याकाळी रणबीर आणि अनुष्काने टेलिव्हिजनवरील 'इंडियाज गॉट टॅलेंट' या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. अनुष्का-रणबीर आणि कार्यक्रमाची सुत्रसंचालिका भारती यांच्यातील मौज-मस्तीमुळे आयजेटीचा हा भाग चांगलाच रंगला होता. ( छाया- वरिन्द्र चावला)
    1/9

    रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'बॉम्बे व्हेल्व्हेट' हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मंगळवारी संध्याकाळी रणबीर आणि अनुष्काने टेलिव्हिजनवरील 'इंडियाज गॉट टॅलेंट' या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. अनुष्का-रणबीर आणि कार्यक्रमाची सुत्रसंचालिका भारती यांच्यातील मौज-मस्तीमुळे आयजेटीचा हा भाग चांगलाच रंगला होता. ( छाया- वरिन्द्र चावला)

  • 2/9

    या कार्यक्रमासाठी अनुष्का शर्माने आकर्षक पेहराव परिधान केला होता. ( छाया- वरिन्द्र चावला)

  • 3/9

    यावेळी रणबीर आणि भारतीमधील अनेक प्रसंगांनी उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले. ( छाया- वरिन्द्र चावला)

  • 4/9

    भारती रणबीर कपूरला मिठी मारण्याचा प्रयत्न करत असताना अनुष्काला केवळ त्यांच्याकडे पाहत राहण्याशिवाय कोणताच पर्याय उरला नव्हता. ( छाया- वरिन्द्र चावला)

  • भारतीच्या विनोदी कृत्यांनी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. ( छाया- वरिन्द्र चावला)
  • 5/9

    या कार्यक्रमाची परीक्षक मलायका अरोरा-खान हिनेदेखील आपल्या सौदर्यांने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ( छाया- वरिन्द्र चावला)

  • 6/9

    'बॉम्बे व्हेल्व्हेट'मध्ये खलनायकी भूमिका साकारत असलेल्या करण जोहरचा नवा लूक अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला होता. ( छाया- वरिन्द्र चावला)

  • 7/9

  • 8/9

TOPICS
अनुष्का शर्माAnushka SharmaबॉलिवूडBollywoodरणबीर कपूरRanbir Kapoor

Web Title: Ranbir kapoor anushka sharma fun filled evening on india got talent sets

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.