-
काही बजेट कार्समध्ये पानोरामिक सनरूफ मिळत आहे. या कार्सची किंमत १५.५ लाखांपासून सुरू होते. (source – hyundai)
-
क्रेटाच्या एस नाईट व्हेरिएंटमध्ये सनरूफ मिळत आहे. (source – hyundai)
-
या कारच्या १.५ लिटर पेट्रोल एमटी व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत १३ लाख ५१ हजार आहे. (source – hyundai)
-
मारुती सुझुकीच्या सर्व कार्समध्ये केवळ ग्रांड विटाराला पानोरामिक सनरूफ देण्यात आले आहे. (source – nexa)
-
पानोरामिक सनरूफ ग्रांड व्हिटाराच्या टॉप एन्ड अल्फा व्हेरिएंटमध्ये देण्यात आले आहे. अल्फा व्हेरिएंटची एक्स शोरुम किंमत १५ लाख ३९ हजारांपासून सुरू होते. (source – financial express)
-
अल्काझारच्या सर्व व्हेरिएंटमध्ये पानोरामिक सनरूफ देण्यात आले आहे. या कारची एक्स शोरुम किंमत १५.८९ लाखांपासून सुरू होते. (source – financial express)
-
एमजी एस्टर शार्पमध्ये तुम्हाला पानोरामिक सनरूफ मिळते. या कारची एक्स शोरूम किंमत १४.५६ लाखांपासून सुरू होते. (source – mgmotor)
-
टोयोटाच्या फॅन्सनाही पानोरामिक सनरूफचा आनंद घेता येणार आहे. (source – toyota bharat)
-
टोयोटा अर्बन क्रुझर हायड्ररच्या माइल्ड हायब्रिड व्हर्जनच्या टॉप एन्ड व्ही व्हेरिएंटमध्ये पानोरामिक सनरूफ मिळत आहे. या कारची एक्स शोरूम किंमत १५.८९ लाखांपासून सुरू होते. (source – toyota bharat)
सनरूफमधून घ्या निसर्गाचा आनंद, १६ लाखांच्या आत मिळत आहेत ‘या’ कार्स
एरव्ही बाजारात उपलब्ध होणाऱ्या प्रिमियम कार्समध्ये सनरूफ देण्यात आले आहे. सनरूफ उघडल्यावर तुम्ही सीटवर बसून वर आकाश बघू शकता. किंवा सनरूफमधून बाहेर निघून तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता. १६ लाखांच्या आत मिळणाऱ्या काही कार्समध्ये सनरूफ देण्यात आले आहे. या कार्सबाबत जाणून घेऊया.
Web Title: Car under 16 lakh having panoramic sunroof ssb