-
अनेकदा टाकलेले इंधन आणि मिळालेले मायलेज यामध्ये तुम्हाला फरक दिसून आला असेल. पेट्रोल भरत असताना मीटरवर लक्ष नसताना तुमची फसवणूक झाल्यास असे होते. त्यामुळे पेट्रोल टाकतान पुढील गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्हाला नुकसान होणार नाही. (source – indian express)
-
इंधन भरताना ते शुद्ध नसल्याचा संशय तुम्हाला येत असेल तर इंधनाची शुद्धता तपासा. (source – indian express)
-
फिल्टर पेपरवर इंधनाचे दोन थेंब टाका, सुकल्यानंतर पेपरवर काळे डाग दिसून आल्यास भेसळ झाल्याचे समजते. (source – jansatta)
-
पेट्रोल भरताना मीटर झिरोवर आहे की नाही ते तपासा. (source – indian express)
-
झिरो सेट केल्यानंतर वाहनामध्ये पेट्रोल भरा. (source – pti )
-
इंधनाचे पैसे दिल्यानंतर परत मिळालेले पैसे तपासून घ्या. घाई गडबडीमध्ये पैसे कमी मिळण्याची शक्यता असते. (source – संग्रहित छायाचित्र)
-
पेट्रोल पंप परिसरात धुम्रपान करू नका. पंपावर कोणत्याही प्रकारचे ज्वलनशील पदार्थ नेऊ नका. आग लागण्याची शक्यता असते. (source – संग्रहित छायाचित्र )
-
पेट्रोल पंप परिसरात मोबाईलवर बोलणे टाळा. यामधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे आग लागण्याची शक्यता असते. (source – संग्रहित छायाचित्र)
-
तेल भरताना गाडी बंद करूनच तेल भरा. पेट्रोल भरत असताना वाहन गरम असेल तर आग लागण्याची शक्यता असते. (source – indian express)
पेट्रोल भरताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, फसवणूक टळेल आणि सुरक्षित राहाल
अनेकदा टाकलेले इंधन आणि मिळालेले मायलेज यामध्ये तुम्हाला फरक दिसून आला असेल. पेट्रोल भरत असताना मीटरवर लक्ष नसताना तुमची फसवणूक झाल्यास असे होते. त्यामुळे पेट्रोल टाकतान पुढील गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्हाला नुकसान होणार नाही.
Web Title: Precaution to take while filling petrol ssb