• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ms dhoni wife sakshi meet salman khan at his mumbai

‘कॅप्टनकूल’ने घेतली ‘सुलतान’ची भेट..

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानची वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंट या त्याच्या राहत्या घरी भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पत्नी साक्षीसह भेट घेतली. (छाया- ट्विटर)

April 12, 2016 16:26 IST
Follow Us
  • MS Dhoni wife Sakshi , Salman khan
    1/

    बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानची वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंट या त्याच्या राहत्या घरी भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पत्नी साक्षीसह भेट घेतली. (छाया- ट्विटर)

  • 2/

    धोनी आयपीएलमध्ये पुण्याच्या संघाचे नेतृत्त्व करत आहे. आयपीएलच्या व्यस्त वेळापत्रकात मिळालेल्या मोकळ्या वेळात धोनीने सोमवारी रात्री धोनीची भेट घेतली. (छाया- ट्विटर)

  • 3/

    धोनीच्या पुणे सुपरजाएंट्स संघाने आयपीएल स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत करून दमदार सुरूवा केली आहे. (छाया- वरिन्दर चावला)

  • 4/

    धोनीच्या पुणे सुपरजाएंट्स संघाने आयपीएल स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत करून दमदार सुरूवा केली आहे. (छाया- वरिन्दर चावला)

  • 5/

    बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानची वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंट या त्याच्या राहत्या घरी भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पत्नी साक्षीसह भेट घेतली. (छाया- ट्विटर)

  • 6/

    पाहुणचारानंतर सलमान स्वत: धोनीला गाडीपर्यंत सोडायला आला होता. (छाया- वरिन्दर चावला)

  • 7/

    धोनीसोबत पत्नी साक्षी आणि प्रफुल पटेल यांची कन्या पूर्णा देखील उपस्थित होती. (छाया- वरिन्दर चावला)

TOPICS
महेंद्रसिंग धोनीMahendra Singh Dhoniसलमान खानSalman Khan

Web Title: Ms dhoni wife sakshi meet salman khan at his mumbai

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.