Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl kkr player andre russell love jassym lora hot photos ipl 2016 ipl

KKR च्या आंद्रे रसेलची ग्लॅमरस पार्टनर जस्सिम लोरा

May 11, 2016 12:51 IST
Follow Us
  • आयपीएल ९ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सतर्फे (केकेआर) खेळत असलेला वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू आंद्रे रसेलबरोबर त्याची प्रेयसी जस्सिम लोरा सध्या त्याच्याबरोबर भारतात आहे. अलिकडेच तिने बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि केकेआरचा मालक शाहरुख खानची भेट घेतली. लोराने आपली अनेक हॉट छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. (Photo Source:Instagram)
    1/

    आयपीएल ९ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सतर्फे (केकेआर) खेळत असलेला वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू आंद्रे रसेलबरोबर त्याची प्रेयसी जस्सिम लोरा सध्या त्याच्याबरोबर भारतात आहे. अलिकडेच तिने बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि केकेआरचा मालक शाहरुख खानची भेट घेतली. लोराने आपली अनेक हॉट छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. (Photo Source:Instagram)

  • 2/

    बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या लोरा आणि रसेलने नोव्हेंबर २०१४ मध्ये साखरपुडा केला. (Photo Source:Instagram)

  • 3/

    वेस्ट इंडीजमधील काही निवडक मॉडेल्समध्ये लोराचे नाव सामील आहे. (Photo Source:Instagram)

  • 4/

    अलिकडेच तिने भारतात आपला वाढदिवस साजरा केला. (Photo Source:Instagram)

  • 5/

    रसेलला चिअर करण्यासाठी भारतात आलेली लोरा सतत त्याच्या बरोबर असते. (Photo Source:Instagram)

  • 6/

    आपल्या मैत्रीणीबरोबर एका आनंदाच्या क्षणी लोरा. (Photo Source:Instagram)

  • 7/

    सोशल मीडियावर शेअर कली गेलेली लोराचे एक हॉट छायाचित्र. (Photo Source:Instagram)

  • 8/

    एका ट्रिपदरम्यानचे समुद्र किनाऱ्यावरील लोराचे छायाचित्र. (Photo Source:Instagram)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025केकेआरKKR

Web Title: Ipl kkr player andre russell love jassym lora hot photos ipl 2016 ipl9

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.