-
मुंबईच्या हिटमॅनने नुकतंच IPLमध्ये षटकारांचं द्विशतक पूर्ण केलं. २०० षटकार लगावणारा तो चौथा फलंदाज ठरला. त्या निमित्ताने पाहूया IPLचे TOP10 'सिक्सर किंग'
-
१. ख्रिस गेल – ३२६
-
२. एबी डीव्हिलियर्स – २१४
-
३. महेंद्रसिंग धोनी – २१२
-
४. रोहित शर्मा – २००
-
५. सुरेश रैना – १९४
-
६. विराट कोहली – १९०
-
७. डेव्हिड वॉर्नर – १८१
-
८. शेन वॉटसन – १८१
-
९. कायरन पोलार्ड – १७७
-
१०. युसूफ पठाण – १५८
TOP 10: ‘हिटमॅन’चं षटकारांचं द्विशतक; पाहा IPLमधले ‘सिक्सर किंग’
Web Title: Most sixes in ipl top 10 batsman rohit sharma virat kohli chris gayle ab de villiers kieron pollard vjb