सुरेश रैना हा क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय होता. त्याच्यानंतर रोहित शर्मा आणि केएल राहुलने ही कामगिरी केली. रैना आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात लायन्सचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याला मिस्टर आयपीएल म्हणून ओळखले जाते. तो डावखुरा फलंदाज असून पार्ट टाईम गोलंदाज आहे. तो २०११ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य राहिला आहे.
Youngest Indian T20I Debutants भारतीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय टी-२० पदार्पण करण्याचा विक्रम सध्या वॉशिंग्टन सुंदरच्या नावावर आहे. कोण…