• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. wtc final team india journey to the final rmt

WTC Final: टीम इंडियाचा अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आहे. भारताचा अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास…

June 18, 2021 17:50 IST
Follow Us
  • WTC Final, India Vs West Indies, India won test Series
    1/6

    टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा; दोन कसोटी सामन्याची मालिका, पहिला कसोटी सामना भारताने ३१८ धावांनी जिंकला. दुसरा कसोटी सामना भारताने २५७ धावांनी जिंकला. (Photo- AP)

  • 2/6

    दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा, तीन कसोटी सामन्यांची मालिका, पहिला कसोटी सामना भारताने २०३ धावांनी जिंकला. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि १३७ धावांनी विजय मिळवला. तिसरा कसोटी सामना भारताने एक डाव आणि २०२ धावांनी खिशात घातला. (Photo- AP)

  • 3/6

    बांगलादेशचा भारत दौरा, दोन कसोटी सामन्यांची मालिका, पहिला कसोटी सामना भारताने एक डाव आणि १३० धावांनी जिंकला. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा एक डाव आणि ४६ धावांनी पराभव केला. (Photo- AP)

  • भारताचा न्यूझीलंड दौरा, दोन कसोटी सामन्यांची मालिका, पहिला कसोटी सामना न्यूझीलंडने १० विकेट्सने जिंकला, दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ७ विकेट्सने पराभव केला. (Photo- AP)
  • 4/6

    भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, चार कसोटी सामन्यांची मालिका, पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून जिंकला. दुसरा कसोटी सामना भारताने ८ गडी राखून खिशात घातला. तिसरा कसोटी सामना अर्निणित ठरला. चौथा कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ३ विकेट्सने विजय मिळवला. (Photo- Ap)

  • 5/6

    इंग्लंडचा भारत दौरा, चार कसोटी सामन्यांची मालिका, पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताला २२७ धावांनी पराभूत केलं. त्यानंतर तीन सामन्यात भारताने विजय मिळवला. दुसऱ्या कसोटी भारताने ३१७ धावांनी नमवलं. तिसऱ्या कसोटी सामन्यात १० विकेट्सने विजय मिळवला. तर चौथ्या सामन्यात एक डाव आणि २५ धावांनी इंग्लडचा पराभव केला. (Photo- BCCI)

TOPICS
कसोटी क्रिकेटTest cricketक्रिकेटCricket

Web Title: Wtc final team india journey to the final rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.