• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. pakistan anchor zainab abbas reacts to dinesh karthik latest instagram post scsg

दिनेश कार्तिकच्या लूक्सवर पाकिस्तानी अँकर फिदा, केली भन्नाट कमेंट; ‘हार्ट इमोजी’सहीत कार्तिकनेही दिला रिप्लाय

दिनेश कार्तिक सध्या मैदान गाजवत नसला तरी कॉमेन्ट्री बॉक्स नक्कीच गाजवतोय.

September 2, 2021 18:52 IST
Follow Us
  • Pakistan Anchor Zainab Abbas Reacts to Dinesh Karthik Latest Instagram Post
    1/35

    दिनेश कार्तिकने इंग्लंड दौऱ्यामध्ये कॉमेन्ट्री बॉक्समधील आपल्या करियरचा श्रीगणेशा केला.

  • 2/35

    दिनेश कार्तिक सध्या मैदान गाजवत नसला तरी कॉमेन्ट्री बॉक्स नक्कीच गाजवतोय.

  • 3/35

    कार्तिकने समाचोलक म्हणून काम सुरु केल्यापासून त्याच्या या नव्या भूमिकेला चाहत्यांना चांगला पाठिंबा मिळता दिसतोय.

  • 4/35

    कार्तिक या नव्या पीचवरही जबरदस्त शाब्दिक बॅटींग करतोय असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.

  • कार्तिकच्या या नव्या इनिंगसाठी त्याला आधी खूप शुभेच्छा आल्या आणि आता तो उत्तम समालोचन करतो हे सिद्ध झाल्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
  • 5/35

    सोशल मीडियावरही कार्तिकची चांगलीच चर्चा दिसून येत आहे. त्याचे अनेक चाहत्यांबरोबरच इंग्लीश क्रिकेट चाहतेही त्याच्यावर सध्या फिदा आहेत.

  • 6/35

    कार्तिक स्वत: सोशल नेटवर्किंगवर फार सक्रीय असल्याने तो अनेकदा आपले फोटो इन्स्टाग्रामवरुन पोस्ट करत असतो.

  • 7/35

    हे फोटो कधी स्टुडीओमधील असतात तर बऱ्याचदा मैदानामधील असतात.

  • 8/35

    कार्तिकच्या अशाच एका पोस्टवर त्याच्या लूक्सवर फिदा होऊन एका पाकिस्तानी माहिली अँकरने एक भन्नाट कमेंट केलीय. विशेष म्हणजे यावर दिनेश कार्तिकनेही रिप्लाय केलाय.

  • 9/35

    कार्तिक हा स्काय या वाहिनीसाठी समालोचक म्हणून काम करतो.

  • 10/35

    इंग्लंडमध्ये भारत इंग्लंड मालिकेचं थेट प्रक्षेपण करणाऱ्या स्काय या वाहिनीसाठी समालोचक म्हणून काम पहिल्या दोन कसोटींदरम्यान करत होता.

  • 11/35

    मात्र पहिल्या दोन सामन्यांनंतर १९ सप्टेंबरपासून आयपीएल सुरु होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केकेआरच्या संघातून खेळण्यासाठी तयारीच्या दृष्टीने कार्तिकला समाचोलक म्हणून आपली इनिंग अर्ध्यात सोडावी लागली.

  • 12/35

    असं असलं तरी त्याने आपल्या चाहत्यांवर शब्दांची जादू केली असून अनेकांना त्याची आठवण येतेय.

  • 13/35

    समालोचनासोबतच कार्तिकचा ड्रेसिंग सेन्सही अनेकांना फारच आवडतोय.

  • 14/35

    कार्तिक आपल्या प्रत्येक लूकमध्ये थोडा इंडियन टच देण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच तो अनेकांना भावतो.

  • 15/35

    तसेच कॉमेन्ट्री करताना त्याने लगावलेले शाब्दिक षटकार त्यांच्या सेन्स ऑफ ह्यूमरची झलक दाखवतात.

  • 16/35

    एकंदरित हे सारं जुळून आल्याने मैदानाबाहेर असूनही कार्तिकची मैदानावरील खेळाडूंइतकीच चर्चा आहे.

  • 17/35

    त्याच्या फोटोंवर लाखोंच्या संख्येने लाइक्स आणि कमेंट येत असतात. त्याची लोकप्रियता यावरुनच दिसून येते की एका पाकिस्तानी महिला अँकरनेही त्याच्या ड्रेसिंग सेन्सचं कौतुक केलंय.

  • 18/35

    पाकिस्तानची महिला अँकर झैनाब अब्बासने कार्तिकच्या हा वर दिसणारा फोटो ज्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आहे त्यावर कमेंट केलीय.

  • 19/35

    झैनाब ही विश्वचषकामध्ये समालोचन करणारी पहिली पाकिस्तानी महिला आहे.

  • 20/35

    झैनाब ही पाकिस्तान प्रिमियर लीगमध्येही समालोचन करते.

  • 21/35

    याच कारणामुळे झैनाब पाकिस्तानमध्ये फारच लोकप्रिय आहे.

  • 22/35

    झैनाब ही क्रिकेट या विषयावर अनेक मासिकांमध्येही लेख लिहित असते.

  • 23/35

    झैनाब सोशल नेटवर्किंगवरही फारच सक्रीय आहे.

  • 24/35

    मैदानातील स्वत:चे फोटो असो.

  • 25/35

    किंवा सहकाऱ्यांसोबतचे सेल्फी असतो झैनाब आपल्या चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामवरुन कनेक्ट राहत असते.

  • 26/35

    झैनाब ही क्रिकेट या विषयावर अनेक मासिकांमध्येही लेख लिहित असते.

  • 27/35

    मात्र सध्या झैनाब चर्चेत आहे ती कार्तिकच्या पोस्टवर लिहिलेल्या कमेंटमुळे.

  • 28/35

    झैनाबने कार्तिकच्या एका फोटोवर कमेंट करत 'There needs to be a shirt collection dump too DK'असं म्हटलं आहे.

  • 29/35

    म्हणजेच कार्तिककडे अजून चांगली शर्ट नेऊन दिली पाहिजेत असं झैनाबने म्हटलं आहे.

  • 30/35

    यावर कार्तिकनेही रिप्लाय दिलाय.

  • 31/35

    कार्तिकने रिप्लाय देताना आधी 'hahah' असं लिहून पुढे तू कशी आहेस? सगळं काही ठिकं आहे अशी अपेक्षा करतो, असं म्हटलंय. या कमेंटमध्ये कार्तिकने हार्ट इमोजीही वापरलाय.

  • 32/35

    झैनाब आणि कार्तिकने यापूर्वी एकत्र समालोचक म्हणून काम केलं आहे.

  • 33/35

    हे दोघं एकमेकांना फार छान ओळखतात. त्यामुळेच एखाद्या मित्राची खेचण्यासाठी ज्याप्रमाणे कमेंट केल्या जातात तशीच कमेंट झैनाबने केलीय.

  • 34/35

    कार्तिक हा १९ तारखेपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या उर्वरित पर्वामध्ये केकेआरकडून खेळताना दिसणार आहे. सध्या युएईमध्ये तो क्वारंटाइन आहे. (सर्व फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

TOPICS
क्रिकेट न्यूज
Cricket News
सोशल व्हायरल
Social Viral

Web Title: Pakistan anchor zainab abbas reacts to dinesh karthik latest instagram post scsg

IndianExpress
  • ‘You are farthest from India but closest to Indians’ heart’: PM speaks to Shubhanshu Shukla, the 1st Indian to reach International Space Station
  • Law student’s rape inside Kolkata college: Video of crime recovered from accused’s phone, security guard is fourth arrest
  • Adding ‘socialist’, ‘secular’ to Preamble ‘sacrilege to spirit of sanatan’: V-P Dhankhar
  • Iran reopens central and western airspace to international transit flights
  • Actor Shefali Jariwala passes away at 42
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.