Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2022 which team will stay in which hotel see photo ttg

IPL 2022: रॉयल कारभार! कोणता संघ कोणत्या हॉटेलमध्ये राहतोय? पहा Photo

आयपीएल २०२२ साठी दरवर्षीप्रमाणे यंदाही संघ मुंबई आणि पुण्यातील अलिशान हॉटेलमध्ये वास्तव्य करत आहेत.

Updated: March 27, 2022 10:26 IST
Follow Us
  • इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2022) १५ व्या हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात झाली आहे. (फोटो:Indian Express)
    1/15

    इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2022) १५ व्या हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात झाली आहे. (फोटो:Indian Express)

  • 2/15

    करोनामुळे ग्रुप स्टेजचे सगळे सामने मुंबई आणि पुण्यातच होणार आहेत. (फोटो:Indian Express)

  • 3/15

    मुंबईतील वानखेडे, ब्रेबोन आणि डी.वाय. पाटील स्टेडियमवर आणि पुण्यातील एमसीए स्टेडियमवर सामने होणार आहेत. मुंबईत एकूण ५५ तर पुण्यात १५ सामने होणार आहेत. (फोटो:Indian Express)

  • 4/15

    चेन्नई सुपर किंग्सचा संघ नरिमन पॉइंट येथील ट्रायडेंट या हॉटेलमध्ये राहत आहे.

  • 5/15

    लखनऊ सुपर जायंट्स पुढील दोन महिने ताज विवांता (ता प्रेसिडेंट हॉटेल) येथे राहत आहेत.

  • 6/15

    गुजरात टायटन्सचा संघ जेडब्ल्यू मॅरियट, सहारमध्ये राहत आहेत.

  • 7/15

    आयपीएल २०२२ साठी कोलकाता नाइट रायडर्सचा संघ ITC ग्रँड सेंट्रल या हॉटेलमध्ये राहत आहे.

  • 8/15

    मुंबईतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ राहत आहे.

  • 9/15

    चार वेळा आयपीएल चॅम्पियन झालेला संघ, मुंबई इंडियन्स दक्षिण मुंबईतील सर्वात आलिशान हॉटेल्सपैकी एक असलेल्या ट्रायडंट बांद्रा कुर्ला येथे मुक्काम केला आहे.

  • 10/15

    पवई तलावाच्या काठावर सुबकपणे वसलेले, रेनेसान्स मुंबई कन्व्हेन्शन सेंटर हॉटेल पुढील तीन महिन्यांसाठी पंजाब किंग्जचे घर असेल.

  • 11/15

    राजस्थान ओव्हल्स ग्रँड हयात मुंबई येथे मुक्काम केला आहे.

  • 12/15

    रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ताज लँड्स एंड येथे मुक्काम केला आहे.

  • 13/15

    ITC मराठा हे पुढील दोन महिने सनरायझर्स हैदराबादचे घर असेल.

  • 14/15

    दरम्यान, पुण्यात खेळणाऱ्या संघ शहरातील जेडब्ल्यू मॅरियटमध्ये राहत आहेत.

  • 15/15

    जेडब्ल्यू मॅरियटसह पुण्यातील कॉनरॅड हॉटेलमध्येही काही संघ राहत आहेत. (सर्व फोटो: booking.com )

TOPICS
आयपीएल २०२२ (IPL 2022)IPL 2022आयपीएल २०२५IPL 2025क्रीडाSportsस्पोर्ट्स न्यूजSports News

Web Title: Ipl 2022 which team will stay in which hotel see photo ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.