• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. these 5 players of team india who were flop till now in ipl 2022 abn

IPL 2022 : भारतीय संघाचे हे टॉप पाच खेळाडू आतापर्यंत आयपीएलमध्ये ठरले फ्लॉप

मेगा लिलावापूर्वी संघांनी कोट्यवधी रुपयांना रिटेन केल्यानंतरही या खेळाडूंना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही

April 20, 2022 15:54 IST
Follow Us
  • दिल्ली कॅपिटल्सने मेगा लिलावापूर्वी अक्षर पटेलवर सट्टा खेळला होता आणि त्याला नऊ  कोटी रुपयांमध्ये संघामध्ये कायम ठेवले होते. (फोटो सौजन्य – PTI)
    1/15

    दिल्ली कॅपिटल्सने मेगा लिलावापूर्वी अक्षर पटेलवर सट्टा खेळला होता आणि त्याला नऊ  कोटी रुपयांमध्ये संघामध्ये कायम ठेवले होते. (फोटो सौजन्य – PTI)

  • 2/15

    परंतु या हंगामात अक्षर आतापर्यंत फ्लॉप ठरला आहे.

  • 3/15

    त्याने पाच सामन्यात १४९.०० च्या सरासरीने एक बळी घेतला आहे आणि ७८ धावा केल्या आहेत. (फोटो सौजन्य – PTI)

  • 4/15

    आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्मा या मोसमात आतापर्यंत काही खास कामगिरी करू शकलेला नाही. (फोटो सौजन्य – PTI)

  • 5/15

    रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने १६ कोटी रुपयांना रिटेन केले. (फोटो सौजन्य – PTI)

  • 6/15

    या मोसमात रोहितने सहा सामने खेळले असून १९.०० च्या सरासरीने ४१ धावा केल्या आहेत. (फोटो सौजन्य – PTI)

  • 7/15

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सर्वात मोठा फलंदाज विराट कोहलीही या मोसमात फ्लॉप ठरला आहे (फोटो सौजन्य – PTI)

  • 8/15

    विराट कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १५ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. (फोटो सौजन्य – PTI)

  • 9/15

    विराटने या मोसमात आतापर्यंत सात सामन्यात १९.८३ च्या सरासरीने केवळ ४८ धावा केल्या आहेत. (फोटो सौजन्य – PTI)

  • 10/15

    मोहम्मद सिराजला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सात कोटींमध्ये कायम ठेवले. (फोटो सौजन्य – BCCI/ PTI)

  • 11/15

    सिराजने या मोसमात आतापर्यंत सात सामन्यात सहा विकेट घेतल्या आहेत. (फोटो सौजन्य – PTI)

  • 12/15

    यावर्षी सिराज ९.८९ च्या इकॉनॉमीने रन्स देत आहे (फोटो सौजन्य – PTI)

  • 13/15

    रवींद्र जडेजा यंदा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे. (फोटो सौजन्य – PTI)

  • 14/15

    सीएसकेने १५ व्या मोसमापूर्वी जडेजाला १६ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. (फोटो सौजन्य – PTI)

  • 15/15

    जडेजाने या मोसमात आतापर्यंत सहा सामन्यांत पाच बळी घेतले असून केवळ ८८ धावा केल्या आहेत. (फोटो सौजन्य – BCCI/ PTI)

TOPICS
आयपीएल २०२२ (IPL 2022)IPL 2022आयपीएल २०२५IPL 2025रवींद्र जडेजाRavindra Jadejaरोहित शर्माRohit Sharmaविराट कोहलीVirat Kohli

Web Title: These 5 players of team india who were flop till now in ipl 2022 abn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.