• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2022 kolkata knights riders cricketer venkatesh iyer and telugu actress priyanka javalkar dating rumours photo kak

Photos : KKK चा ‘हा’ खेळाडू करतोय प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट?; फोटोवर केलेल्या कमेंटवरून चर्चेला उधाण

अभिनेत्रीच्या पोस्टवर केकआरच्या क्रिकेटरने केलेल्या कमेंटमुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

April 27, 2022 12:43 IST
Follow Us
  • आयपीएल २०२२ चा पंधरावा हंगाम जोरात सुरू आहे.
    1/21

    आयपीएल २०२२ चा पंधरावा हंगाम जोरात सुरू आहे.

  • कोलकाता नाइट रायडर्स संघ स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.
    कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात केकेआर संघाने आठपैकी एकूण तीन सामने जिंकले आहेत.
    दरम्यान ‘केकेआर’चा स्टार क्रिकेटर व्यंकटेश अय्यर सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
    कोलकाता संघाकडून व्यंकटेश फलंदाजीसाठी सलामीला उतरत आहे.
  • 2/21

    व्यंकटेश अय्यर तेलुगु अभिनेत्री प्रियंका जवळकरला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

  • त्याचं झालं असं प्रियंकाने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केले होते.
    या फोटोवर व्यंकटेश अय्यरने ‘क्यूट’ अशी कमेंट केली होती.
    व्यंकटेशने केलेल्या प्रियंकाच्या पोस्टवर केलेल्या कमेंटमुळे ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या.
    प्रियंका जवळकर ही तेलुगू सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
    तिने २०१७ मध्ये तेलुगु फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री म्हणून पदार्पण केले.
    प्रियंका अभिनेता विजय देवरकोंडाच्या २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टॅक्सीवाला’ चित्रपटात झळकली होती.
    या चित्रपटाने प्रियंकाला खूप लोकप्रियता मिळवून दिली.
    प्रियंका ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी तिचे विविध फोटो आणि व्हिडीओद्वारे चाहत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असते.
    व्यंकटेश अय्यरने केलेल्या कमेंटवर रिप्लाय करत प्रियंकाने ‘तू कोण?’ असं विचारलं होतं.
  • 3/21

    तिने केलेल्या या कमेंटवरून चाहत्यांनी तिला ट्रोल देखील केलं होतं.

  • एका चाहत्याने “तू त्याचं नाव नीट वाचलं नाहीस का?”, असा प्रश्न विचारला आहे.
  • 4/21

    तर आणखी एका चाहत्याने “तो तुझ्यापेक्षा जास्त प्रसिद्ध आहे.”,अशीही कमेंट एकाने तिच्या या पोस्टवर केली आहे.

  • दरम्यान व्यंकटेश अय्यर सध्या कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळत असून आतापर्यंत त्याने कोणतीही खास कामगिरी केलेली नाही.
  • 5/21

    आतापर्यंत झालेल्या आठ सामन्यांमध्ये व्यंकटेशने एकूण १२६ धावा केल्या आहेत.

  • प्रियंकाने केलेल्या कमेंटमुळे ते दोघे एकमेकांना डेट करत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. (सर्व फोटो : प्रियंका जवळकर, केकेआर/ इन्स्टाग्राम)
TOPICS
आयपीएल २०२२ (IPL 2022)IPL 2022केकेआरKKRक्रीडाSportsमनोरंजनEntertainment

Web Title: Ipl 2022 kolkata knights riders cricketer venkatesh iyer and telugu actress priyanka javalkar dating rumours photo kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.