Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2022 who is pacer umran malik from jammu demand for srh pacerin team india pbs

Photos : SRH संघातील वेगवान गोलंदाजाला भारतीय संघात घेण्याची मागणी, कोण आहे जम्मूचा उमरान मलिक?

Updated: April 30, 2022 04:54 IST
Follow Us
  • आयपीएल २०२२ च्या सामन्यांमध्ये दिवसेंदिवस चुरस वाढत आहे. अशातच अनेक खेळाडू चमक दाखवत आहेत. (छायाचित्र सौजन्य - इंडियन एक्स्प्रेस)
    1/9

    आयपीएल २०२२ च्या सामन्यांमध्ये दिवसेंदिवस चुरस वाढत आहे. अशातच अनेक खेळाडू चमक दाखवत आहेत. (छायाचित्र सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)

  • 2/9

    सध्या सनरायजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकही असाच चर्चेतील खेळाडू आहे. त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. (छायाचित्र सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)

  • 3/9

    उमरान मलिकने १७ एप्रिलला पंजाब किंग्ज विरुद्ध अप्रतिम गोलंदाजी करत २८ धावा देताना ४ विकेट घेतल्या. (छायाचित्र सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)

  • 4/9

    मलिकने ४ विकेटपैकी ३ विकेट तर अखेरच्या षटकात घेतल्या. असं करणारा आयपीएलच्या इतिहासातील तो चौथा खेळाडू आहे. (छायाचित्र सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)

  • 5/9

    याआधी लसिथ मलिंगा, जयदेव उनाडकट आणि इरफान पठाणने ही कामगिरी केली होती. आता या यादीत उमरान मलिकचाही समावेश झालाय. (छायाचित्र सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)

  • 6/9

    इरफानने २००८ मध्ये, लमिंगाने २००९ मध्ये आणि उनाडकटने २०१७ मध्ये हा विक्रम केला होता. आता मलिकने २०२२ मध्ये आपलं नाव या यादीत समाविष्ट केलं. (छायाचित्र सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)

  • 7/9

    मलिकच्या भेदक गोलंदाजीच्या जीवावरच हैदराबादने पंजाबचा पराभव केला. (छायाचित्र सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)

  • 8/9

    विशेष म्हणजे हैदराबादसाठी हा चौथा विजय होता. (छायाचित्र सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)

  • 9/9

    या विजयासह हैदराबादचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. (छायाचित्र सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)

TOPICS
आयपीएल २०२२ (IPL 2022)IPL 2022आयपीएल २०२५IPL 2025उमरान मलिकUmran Malik

Web Title: Ipl 2022 who is pacer umran malik from jammu demand for srh pacerin team india pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.