• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. sanju samson fabulous stumping of deepak hooda in ipl 2022 psg vs rr match prd

संजू सॅमसन गोंधळला, चेंडूही हातातून निसटला पण करुन दाखवलं; दीपक हुडाला केलं खास पद्धतीने बाद

कोणतीही चूक होऊन नये म्हणून संजू सॅमसनने चेंडूसहित स्टंप उचलून घेतला.

Updated: May 16, 2022 16:48 IST
Follow Us
  • आयपीएलच्या पंधराव्या पर्वातील ६३ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्स संघावर २४ धावांनी विजय मिळवला.
    1/12

    आयपीएलच्या पंधराव्या पर्वातील ६३ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्स संघावर २४ धावांनी विजय मिळवला.

  • 2/12

    या विजयानंतर राजस्थान रॉयल्सचे प्लेऑफमधील स्थान निश्चित झाले आहे.

  • 3/12

    लखनऊ-राजस्थान हा सामना अनेक अर्थांनी विशेष ठरला. या सामन्यात संजू सॅमसनने केलेल्या स्टम्पिंगची विशेष चर्चा होत आहे.

  • 4/12

    ५९ धावांवर खेळत असताना दीपक हुडाने युझवेंद्र चहलने टाकलेला चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो चुकला आणि चेंडू थेट यष्टीरक्षक संजू सॅमसनच्या हातात गेला.

  • 5/12

    चेंडू हातात आल्यानंतर मात्र संजू सॅमसन गोंधळला. दीपक हुडाला यष्टीचित करताना त्याच्या हातातून चेंडू सुटला.

  • 6/12

    संजू सॅमसनच्या हातातून चेंडू निसटल्यानंतर दीपक हुडाला आपला बचाव करण्याची पूर्ण संधी होती.

  • 7/12

    मात्र दीपक हुडाने कोणताही प्रयत्न केला नाही. हीच संधी साधत संजू सॅमसनने खाली पडलेला चेंडू उचलून स्टम्पिंग करण्याचा प्रयत्न केला.

  • 8/12

    यावेळी कोणतीही चूक होऊन नये म्हणून त्याने चेंडूसहित स्टंप उचलून घेतला.

  • 9/12

    दीपक हुडा बाद झाला आहे हे दाखवण्यासाठी त्याने ही कृती केली.

  • 10/12

    स्टम्पिंग करताना गोंधळ उडाल्यामुळे दीपक हुडाला जीवदान मिळते का? असे वाटत असताना संजू सॅमसमनने मात्र एकदा चूक होऊनही त्याला बाद केले.

  • 11/12

    पुढे लखनऊचे फलंदाज खास खेळी करु शकले नाहीत.

  • 12/12

    या सामन्यात राजस्थानने लखनऊवर २४ धावांनी विजय मिळवला. (वरील सर्व फोटो iplt20.com या संकेतस्थळावरुन साभार)

TOPICS
आयपीएल २०२२ (IPL 2022)IPL 2022आयपीएल २०२५IPL 2025आरआरRRलखनऊ सुपर जायंट्सLucknow Super Giants

Web Title: Sanju samson fabulous stumping of deepak hooda in ipl 2022 psg vs rr match prd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.