• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. from sachin tendulkar virat kohli to anurag thakur sports fraternity celebrates independence day 2022 vkk

Photos: मास्टर ब्लास्टर ते देशाचे क्रीडा मंत्री…; क्रीडा जगत रंगले देशभक्तीच्या रंगात

Independence Day 2022: क्रीडा जगतातील खेळाडूंनी स्वातंत्र्य दिन साजरा केला.

August 15, 2022 11:48 IST
Follow Us
  • BCCI
    1/15

    स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त क्रीडा जगतातील खेळाडूंनी देशबांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 2/15

    मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एका व्हिडिओच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 3/15

    देशाचे क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी लाल किल्ल्यावरील एक फोटो पोस्ट केला आहे.

  • 4/15

    भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपल्या घरावर तिरंगा फडकवला आहे.

  • 5/15

    महेंद्रसिंह धोनीने आपला इन्स्टाग्राम डीपीबदलून तिरंग्याचा फोटो लावला आहे.

  • 6/15

    क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने तिरंग्यासह फोटो पोस्ट करून स्वातंत्र्यदिन साजरा केला.

  • 7/15

    राष्ट्रकुल स्पर्धेचा हिरो अचंता शरथ कमलने तिरंग्यासह फोटो पोस्ट करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

  • 8/15

    बॉक्सिंगपटू निखत झरीनने स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रकुल स्पर्धेतील फोटो पोस्ट केला आहे.

  • 9/15

    सातवेळचे चॅम्पियन एम सी मेरी कोमने आपल्या कुटुंबासह ध्वजारोहण केले.

  • 10/15

    वेटलिंफ्टिंगपटू मिराबाई चानूने आपल्या घरावर तिरंगा फडकवला.

  • 11/15

    भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झाने देशबांधवांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 12/15

    दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेसनेही तिंरग्यासह आपला एक जुना फोटो पोस्ट केला आहे.

  • 13/15

    हॉकी संघातील गोलकिपर श्रीजेशने तिरंग्यासह फोटो पोस्ट करून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 14/15

    बॅडमिंटनपटू सायना नेहवालने सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 15/15

    माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने गाण्याच्या ओळींसह आपला एक जून फोटो पोस्ट केला आहे. (सर्व फोटो सौजन्य – ट्विटर)

TOPICS
विराट कोहलीVirat Kohliसचिन तेंडुलकरSachin Tendulkarस्वातंत्र्य दिन २०२५Independence Day 2025

Web Title: From sachin tendulkar virat kohli to anurag thakur sports fraternity celebrates independence day 2022 vkk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.