• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. these are unheard records in cricket history till date no one has been able to equal it pvp

Photos: ‘हे’ आहेत क्रिकेटच्या इतिहासातील कधीही न ऐकलेले रेकॉर्ड; आजतागायत कोणीही करू शकलं नाही बरोबरी

क्रिकेट विश्वात असे काही विचित्र रेकॉर्ड आहेत जे फार कमी लोकांना माहित आहेत. इतके वर्ष हे रेकॉर्ड कोणीही मोडू शकलेले नाही.

August 21, 2022 21:06 IST
Follow Us
  • unheard records in cricket history
    1/18

    क्रिकेटमध्ये अनेक विक्रम बनलेले आणि तुटलेले तुम्ही पाहिले असतील. (Photo : Indian Express)

  • 2/18

    खेळाडूंचे विश्व विक्रमांभोवती फिरते, परंतु क्रिकेट विश्वात असे काही विचित्र रेकॉर्ड आहेत जे फार कमी लोकांना माहित आहेत. (Photo : AP)

  • 3/18

    इतके वर्ष हे रेकॉर्ड कोणीही मोडू शकलेले नाही. त्यामध्ये असे काही तथ्यही आहेत जे तुम्ही यापूर्वी कधीही वाचले नसतील. (Photo : AP)

  • 4/18

    भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांच्या नावावर कसोटी सामन्याच्या पहिल्या चेंडूवर सर्वाधिक वेळा बाद होण्याचा विक्रम आहे. (Photo : Indian Express)

  • 5/18

    सुनील गावसकर कसोटी सामन्याच्या पहिल्या चेंडूवर ३ वेळा बाद झाले आहेत. आतापर्यंत हा विक्रम कोणीही मोडू शकलेले नाही. (Photo : Indian Express)

  • 6/18

    भारताच्या सर्वात यशस्वी फलंदाजांमध्ये सुनील गावस्कर यांचे नाव येते. (Photo : Indian Express)

  • 7/18

    वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. (Photo : AP)

  • 8/18

    कसोटी सामन्याच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारणारा तो एकमेव फलंदाज आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. (Photo : AP)

  • 9/18

    गेलने २०१२ मध्ये बांगलादेशविरुद्ध ही कामगिरी केली होती. (Photo : Reuters)

  • 10/18

    इंग्लंडचा गोलंदाज जिम लेकरने कसोटी सामन्यात १९ बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. (@FXMC1957/Twitter)

  • हा विक्रम आजपर्यंत कोणत्याही गोलंदाजाला मोडता आलेला नाही. कसोटी सामन्यात बनवलेला हा क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम आहे. (@ambrishgupta11/ twitter)
    जिम लेकरने या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये ९ विकेट घेतल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये १० विकेट घेतल्या. (twitter/@zakirkk)
  • 11/18

    सौरव गांगुली यांच्या नावावरही एक न ऐकलेला विक्रम आहे. (Indian Express)

  • 12/18

    सौरव गांगुली हे क्रिकेट इतिहासातील एकमेव खेळाडू आहे ज्यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये सलग चार वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. (Indian Express)

  • 13/18

    १९९७ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्यांनी सलग चार सामनावीर पुरस्कार जिंकले. (PTI)

  • 14/18

    शाहिद आफ्रिदीने ३७ चेंडूत ११ षटकार आणि ६ चौकार मारून त्यावेळी सर्वात जलद शतक करण्याचा विश्वविक्रम केला. (AP)

  • 15/18

    पण तुम्हाला माहित आहे का की या मॅचमध्ये आफ्रिदीने सचिन तेंडुलकरच्या बॅटचा वापर केला होता. (Photo : PTI)

  • 16/18

    खरंतर आफ्रिदीकडे योग्य बॅट नव्हती, म्हणून वकार युनूसने त्याला सचिनची बॅट खेळायला दिली. (Photo : Reuters)

TOPICS
क्रिकेटCricketक्रिकेट न्यूजCricket News

Web Title: These are unheard records in cricket history till date no one has been able to equal it pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.