• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. asia cup 2022 ind vs pak match outstanding performer cricketer hardik pandya luxurious life property net worth house cars photos kak

Photos : मुंबईत ३० कोटींचा फ्लॅट, प्रायव्हेट जेट अन् लक्झरी गाड्या; हार्दिक पंड्याचा थक्क करणारा राजेशाही थाट

Asia Cup 2022 : भारत-पाकिस्तान सामन्यात हार्दिक पंड्याने धडाकेबाज कामगिरी केली.

Updated: August 29, 2022 12:04 IST
Follow Us
  • indian cricketer hardik pandya net worth property house car
    1/21

    Asia Cup 2022 : रविवारी पार पडलेला भारत-पाकिस्तान सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने धडाकेबाज कामगिरी केली.

  • 2/21

    हार्दिकने तीन बळी आणि नाबाद ३३ धावांची खेळी करत विजयी षटकार ठोकला.

  • 3/21

    भारत-पाकिस्तान सामन्यात त्याने केलेल्या उत्तम कामगिरीचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

  • 4/21

    कालच्या सामन्यानंतर पुन्हा चर्चेत आलेला हार्दिक पंड्या लक्झरियस आयुष्य जगतो.

  • 5/21

    मार्च २०२२ मध्ये बीसीसीआयकडून पुरविण्यात आलेल्या माहितीनुसार हार्दिक पंड्या भारतीय क्रिकेट संघातील ‘क’ श्रेणीतील क्रिकेटर आहे.

  • 6/21

    त्याला बीसीसीआयकडून वर्षाला एक कोटी रुपये मानधन मिळते.

  • 7/21

    याशिवाय पंड्या आयपीएलमधूनही कोटी रुपये कमवतो.

  • 8/21

    मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणाऱ्या पंड्या यंदा पार पडलेल्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व केले होते.

  • 9/21

    यासाठी त्याला १५ कोटींचे मानधन देण्यात आले होते.

  • 10/21

    याशिवाय जाहिराती आणि ब्रॅण्ड एडरॉसमेण्टमधूनही पंड्या लाखो रुपये कमवतो.

  • 11/21

    पंड्या एकूण १० मिलियन डॉलर म्हणजे भारतीय रुपयानुसार ६७ कोटी संपत्तीचा मालक आहे.

  • 12/21

    माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचं वार्षिक उत्पन्न १५ कोटींहून अधिक आहे.

  • 13/21

    हार्दिकचा गुजरातमध्ये फ्लॅट आहे. याची किंमत सुमारे दोन कोटींच्या घरात आहे.

  • 14/21

    याशिवाय हार्दिक आणि कृणाल या दोघांनी काही महिन्यांपूर्वीच मुंबईत ३० कोटी किंमतीचा आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे.

  • 15/21

    हार्दिककडे लॅम्बोर्गिनी, ऑडी, मर्सिडिज, रेंज रोव्हर या महागड्या गाड्या आहेत. त्याची एकूण किंमत १.५ कोटी इतकी आहे.

  • 16/21

    याशिवाय त्याच्याकडे प्रायव्हेट जेटही आहे.

  • 17/21

    हार्दिकने २०२० मध्ये अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकशी लग्नगाठ बांधली.

  • 18/21

    त्यांना अगस्त्य नावाचा गोड मुलगा आहे.

  • 19/21

    नुकताच हार्दिक फॅमिली व्हॅकेशनला गेला होता. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

  • 20/21

    (सर्व फोटो : हार्दिक पंड्या/ इन्स्टाग्राम)

  • 21/21

    (हेही पाहा >> Ind vs Pak Photos: ‘लो स्कोअरिंग’ पण हाय व्होल्टेज! भारत-पाक सामन्यामधील काही खास क्षणचित्रे )

TOPICS
आशिया चषक २०२५Asia Cup 2025क्रिकेट न्यूजCricket Newsहार्दिक पांड्याHardik Pandya

Web Title: Asia cup 2022 ind vs pak match outstanding performer cricketer hardik pandya luxurious life property net worth house cars photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.