• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. t20 world cup know the best players to hit the highest sixes in t20 world cup 2022 avw

T20 World Cup: टी२० विश्वचषक २०२२ मध्ये सर्वाधिक उंच षटकार मारणारे सर्वोतम खेळाडू, जाणून घ्या

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या टी२० विश्वचषक २०२२ सुरु असून त्यात चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला मिळत आहे. त्यातील सर्वाधिक उंच षटकार मारणारे फलंदाज हे ठरले.

October 29, 2022 21:10 IST
Follow Us
  • T20 World Cup: Know the best players to hit the highest sixes in T20 World Cup 2022
    1/9

    टी२० विश्वचषकाच्या पात्रता फेरीत श्रीलंका वि. संयुक्त अरब अमिराती या सामन्यात युएईच्या जुनैद सिद्दिकीने १०९ मीटरचा लांब षटकार मारला. सध्या तो पहिल्या क्रमांकावर आहे.

  • 2/9

    विश्वचषकाच्या पात्रता फेरीतच जरी वेस्ट इंडिजचा संघ गारद झाला असला तरी आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात ओडियन स्मिथने १०६ मीटरचा षटकार खेचत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

  • 3/9

    वेस्ट इंडिजच्या दुसरा फलंदाज रोव्हमन पॉवेलने पात्रता फेरीतील झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात १०४ मीटरचा षटकार मारत तो सध्यातरी तिसऱ्या स्थानी आहे.

  • 4/9

    टी२० विश्वचषक २०२२ चे यजमानपद भूषवणाऱ्या ऑस्ट्रेलियाने सुपर-१२ मधील पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध गमावला. मात्र त्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने १०२ मीटरचा उत्कृष्ट असा षटकार मारला. सध्या तो या यादीत चौथ्या स्थानी आहे.

  • 5/9

    स्कॉटलंडचा संघ जरी सुपर-१२ मध्ये पात्र होऊ शकला नाही तरी सुद्धा त्याच्या संघाने शेवटपर्यंत दमदार खेळीचे प्रदर्शन दाखवले. स्कॉटलंडचा धडाकेबाज मायकेल जोन्स याने आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात ९८.५७ मीटरचा षटकार मारत तो पाचव्या क्रमांकावर आहे.

  • 6/9

    यजमान ऑस्ट्रेलियाने विश्वचषकातील पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध जिंकत दोन गुण खात्यात जमा केले. त्याच सामन्यात अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिसने शानदार अर्धशतक झळकावले. त्याच सामन्यात त्याने ९८.३६ मीटरचा षटकार मारत सहाव्या स्थानी सध्या आहे.

  • 7/9

    भारत-पाकिस्तान महामुकाबला जरी टीम इंडियाने जिंकला असला तरी त्या सामन्यात इफ्तिखार अहमदने शानदार अर्धशतक झळकावत पाकिस्तानला दीडशेपार धावसंख्या करण्यास मदत केली. त्याने फिरकीपटू अक्षर पटेलला ९७.७८ मीटरचा षटकार मारला असून सध्या तो सातव्या क्रमांकावर आहे.

  • 8/9

    याच यादीत ऑस्ट्रेलियाच्याच एक अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शने न्यूझीलंडच्या सामन्यात ९७.२४ मीटरचा षटकार मारला असून सध्या तरी तो आठव्या स्थानी आहे.

  • 9/9

    दक्षिण आफ्रिकेचा शतकवीर रिली रोसोवने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात शानदार शतक झळकावत मोठा विजय मिळवून दिला. त्याच सामन्यात त्याने ९७.११ मीटरचा षटकार मारला. सध्या तो नवव्या स्थानी आहे.

TOPICS
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ICC T20 World Cup 2024क्रिकेट न्यूजCricket Newsटी २० विश्वचषक २०२२T20 World Cup 2022विश्वचषक २०२३World Cup

Web Title: T20 world cup know the best players to hit the highest sixes in t20 world cup 2022 avw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.