Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. cricketer akshar patel tied knot with gf meha patel wedding photos viral kak

Photos: के. एल. राहुलनंतर अक्षर पटेलची पडली विकेट! क्रिकेटरच्या विवाहसोहळ्यातील फोटो व्हायरल

Akshar Patel Wedding: अक्षर पटेल अडकला विवाहबंधनात, लग्नसोहळ्यातील खास क्षणांचे फोटो पाहा

Updated: January 27, 2023 10:15 IST
Follow Us
  • akshar patel wedding photos
    1/12

    भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल विवाह बंधनात अडकला आहे. अक्षर पटेलने प्रेयसी मेहा पटेलसह लग्नगाठ बांधली.

  • 2/12

    कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत अक्षर व मेहाने गुरुवारी(२६ जानेवारी) सप्तपदी घेत नवीन आयुष्याला सुरुवात केली.

  • 3/12

    गुजरातमधील वडोदरा येथे पारंपारिक पद्धतीने दोघांचा लग्नसोहळा पाहर पडला.

  • 4/12

    त्यापूर्वी बुधवारी (२५ जानेवारी) अक्षर पटेल आणि मेहा पटेल यांचा मेहंदी कार्यक्रम पार पडला होता.

  • 5/12

    अक्षर व मेहाच्या शाही विवाहसोहळ्यातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 6/12

    अक्षर पटेलने लग्नासाठी पांढऱ्या रंगाची डिझायनर शेरवानी परिधान केली होती. तर मेहाने भरजरी लेहेंगा परिधान करत शाही लूक केला होता.

  • 7/12

    अक्षर पटेलच्या लग्नात क्रिकेटर जयदेव उनाडकटने आपल्या पत्नीसह हजेरी लावली होती. उनाडकटने “Welcome To The Club”, असं म्हणत अक्षरच्या लग्नातील फोटो शेअर केले आहेत.

  • 8/12

    अक्षर पटेल आणि मेहा पटेल अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर जानेवारी २०२२ मध्ये दोघांनी साखरपुडा केला.

  • 9/12

    अक्षरची पत्नी मेहता ही एक प्रोफेशनल डायटीशियन आहे. मेहा पटेलने आपल्या इन्स्टाग्रामवर अनेक डाएट प्लॅन शेअर केले आहेत. याशिवाय ती डाएटशी संबंधित माहिती देखील शेअर करत असते.

  • 10/12

    अक्षर व मेहा अनेकदा त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करायचे.

  • 11/12

    (सर्व फोटो: इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा>> KL Rahul-Athiya Shetty Wedding: अथिया शेट्टी-के.एल.राहुलने घेतली सप्तपदी, पाहा शाही विवाहसोहळ्यातील खास फोटो)

TOPICS
क्रिकेटCricketट्रेंडिंगTrending

Web Title: Cricketer akshar patel tied knot with gf meha patel wedding photos viral kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.