• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. in ind vs aus 2nd test virat achieves fastest 25000 international runs overtaken legend to reach top avw

IND vs Aus 2nd Test: विक्रमादित्य विराट! सर्वात जलद २५००० आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या दिग्गजांना मागे टाकत पोहोचला टॉपवर

दिल्ली कसोटीत सचिन सारख्या अनेक दिग्गजांना मागे टाकत कोहलीने सर्वात जलद आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्यांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे.

February 19, 2023 20:52 IST
Follow Us
  • In IND vs Aus 2nd Test Virat achieves Fastest 25000 international runs overtaken legend to reach top
    1/9

    विराट कोहलीने अनेक दिग्गजांना मागे टाकत सर्वात जलद २५००० आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. इनिंग्स – ५४९, एकूण धावा – २५००३, सरासरी – ५३.६४

  • 2/9

    दुसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडूलकर इनिंग्स – ५७७, एकूण धावा – ३४३५७, सरासरी – ४८.५२

  • 3/9

    तिसऱ्या क्रमांकावर रिकी पॉंटिंग इनिंग्स – ५८८, एकूण धावा – २७४८३, सरासरी – ४५.९५

  • 4/9

    चौथ्या क्रमांकावर जॅक कॅलिस इनिंग्स – ५९४, एकूण धावा – २५५३४, सरासरी – ४९.१०

  • 5/9

    पाचव्या क्रमांकावर कुमार संगकारा इनिंग्स – ६०८, एकूण धावा – २८०१६, सरासरी – ४६.७७

  • 6/9

    सहाव्या क्रमांकावर माहेला जयवर्धने इनिंग्स – ७०१, एकूण धावा – २५९५७, सरासरी – ३९.१५

  • 7/9

    राहुल द्रविड २५००० च्या अगदी जवळ पोहोचला मात्र थोडक्यात राहून गेले. इनिंग्स – ६०५, एकूण धावा – २४२०८, सरासरी – ४५.४१

  • 8/9

    ब्रायन लारा २५००० च्या अगदी जवळ पोहोचला मात्र थोडक्यात राहून गेले. इनिंग्स – ५२१, एकूण धावा – २२३५८, सरासरी – ४६.२८

  • 9/9

    सनथ जयसूर्या २५००० च्या अगदी जवळ पोहोचला मात्र थोडक्यात राहून गेले. इनिंग्स – ६५१, एकूण धावा – २१०३२, सरासरी – ३४.१४ (सर्व फोटो साभार ICC ट्विटर)

TOPICS
कुमार संगकाराKumar Sangakkaraरिकी पाँटिंगRicky Pontingविराट कोहलीVirat Kohliसचिन तेंडुलकरSachin Tendulkar

Web Title: In ind vs aus 2nd test virat achieves fastest 25000 international runs overtaken legend to reach top avw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.