Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. heaviest cricketers who played in ipl jesse ryder kieron pollard chris gayle dpj

‘हे’ आहेत आयपीएलमध्ये खेळणारे सर्वात वजनदार क्रिकेटपटू; काहींचे वजन आहे १०० किलो पेक्षा अधिक

जवळपास प्रत्येक खेळात, खेळाडूंना समाविष्ट करण्यासाठी फिटनेस चाचणी द्यावी लागते. पण क्रिकेट जगतात असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या वजनाची शंभरी पार केली आहे.

Updated: April 19, 2023 19:53 IST
Follow Us
  • आयपीएलमध्ये आरसीबी आणि पुणे वॉरियर्स इंडियाकडून खेळणारा न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू जेसी रायडर ९५ किलो वजनचा आहे.
    1/18

    आयपीएलमध्ये आरसीबी आणि पुणे वॉरियर्स इंडियाकडून खेळणारा न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू जेसी रायडर ९५ किलो वजनचा आहे.

  • 2/18

    आपल्या वजनामुळे तो नेहमी चर्चेत असतो.

  • 3/18

    वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कार्लोस ब्रॅथवेट दिल्ली आणि एसआरएच संघाकडून सामने खेळला आहे.

  • 4/18

    त्याचे वजन १०० किलोपेक्षा जास्त आहे.

  • 5/18

    न्यूझीलंडचा वेगवाग गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काइल जेमिसनचे वजन जास्त आहे.

  • 6/18

    त्याची उंची ६ फूट ८ इंच आहे तर वजन सुमारे १०० किलो आहे.

  • 7/18

    या यादीत वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ओडिन स्मिथचाही समावेश आहे.

  • 8/18

    तो आयपीएल २०२२ मध्ये पंजाबकडून खेळला होता. त्यावेळी त्याचे वजन सुमारे ८५ किलो होते.

  • 9/18

    वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटून ख्रिस गेलचे वजन ९८ किलो आहे.

  • 10/18

    त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत आरसीबी, केकेआर आणि पंजाबकडून सामने खेळले आहेत.

  • 11/18

    मुंबई इंडियन्सचा माजी अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डचे वजनही जास्त आहे.

  • 12/18

    आयपीएलच्या दिवसांमध्ये त्याचे वजन सुमारे ९८ किलो होते.

  • 13/18

    ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सचे वजनही अधिक आहे.

  • 14/18

    ६ फूट ४ इंच उंच असलेल्या खेळाडूनचे वजन ८९ किलो आहे.

  • 15/18

    करिअरच्या सुरुवातीला सौरभ तिवारी खूपच बारीक होता. मात्र नंतर त्याचे वजन वाढले.

  • 16/18

    आयपीएल दरम्यान त्याचे वजन ८५ ते ९० किलो इतके होते.

  • 17/18

    आपल्या वजनामुळे क्रिकचपटूंना चांगलीच प्रसिद्धी मिळाली.

  • 18/18

    पण जाड असूनही त्यांनी मैदानावर चांगली कामगिरी केली

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेटCricket

Web Title: Heaviest cricketers who played in ipl jesse ryder kieron pollard chris gayle dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.