Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. how much money australia india won in finals icc 10 million prize money pakistan england south africa earn crores ind vs aus photos svs

IND, AUS, NZ, SA.. विश्वचषकात ICC तर्फे प्रत्येक संघाला किती बक्षीस? पाकिस्तान, इंग्लंडची कमाई वाचून व्हाल चकित

IND vs AUS Highlights: ४८ सामन्यांच्या विश्वचषकाचा आज अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा खेळण्यात आला. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विजयी होत जग्गजेते पद आपल्या नावे केले आहे. दरम्यान, या स्पर्धेत सहभागी संघांना बक्षीस म्हणून आयसीसीने किती रक्कम दिली हे सांगणारी ही आकडेवारी…

November 20, 2023 00:05 IST
Follow Us
  • How Much Money Australia India Won In Finals ICC 10 Million Prize Money Pakistan England South Africa Earn Crores IND vs AUS Photos
    1/9

    ICC पुरुष विश्वचषक २०२३ च्या विजेत्याला प्रतिष्ठित विश्वचषक ट्रॉफीसह तब्बल ४० लाख डॉलर्स (अंदाजे 33 कोटी रुपये) मिळणार आहेत. यानुसार ऑस्ट्रेलियाला लीग टप्यातील ७ विजयांचे, उपांत्य फेरीचे व विजेतेपदाचे असे मिळून एकूण ५०. ८ लाख डॉलर्स म्हणजे ४१ कोटी २४ लाख रुपये मिळणार आहेत.

  • 2/9

    अंतिम फेरीतील उपविजेत्या संघास २० लाख डॉलर्स (अंदाजे रु. १६ कोटी) मिळतील अशी घोषणा आयसीसीने केलेली होती. यानुसार भारताला लीग टप्यातील १० विजयांचे ४ लाख डॉलर्स, उपांत्य फेरीत प्रवेशाचे ८ लाख डॉलर्स व उपविजेते पदाचे २० लाख डॉलर्स असे एकूण २५ कोटी ६० लाख डॉलर्सचे बक्षीस मिळणार आहे

  • 3/9

    उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना प्रत्येकी ८ लाख डॉलर्स (अंदाजे ६ कोटी रुपये) देण्यात येणार होते.

  • 4/9

    दक्षिण आफ्रिकेला ७ सामन्यांचे २.८० लाख डॉलर्स अर्थात २ कोटी २४ लाख रुपये व उपांत्य फेरीत पोहोचल्याचे अतिरिक्त ८ लाख डॉलर्स म्हणजे साधारण ६ कोटी अशी एकूण ८ कोटींहून अधिक बक्षिसाची रक्कम मिळणार आहे

  • 5/9

    तर न्यूझीलंडने भारतात लीग सामने व उपांत्य फेरीत पराभूत होऊन विश्वचषकाच्या दरम्यान ८ कोटींच्या आसपास (७ कोटी ६० लाख) रुपयांची कमाई केली आहे.

  • 6/9

    पाकिस्तानने चार सामने जिंकून २. ६० लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास २ कोटी ८ लाख रुपयांची कमाई विश्वचषकात केली आहे

  • 7/9

    अफगाणिस्तानने सुद्धा लीग टप्प्यात चार सामने जिंकून २. ६० लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास २ कोटी ८ लाख रुपयांची कमाई विश्वचषकात केली आहे

  • 8/9

    इंग्लंडने तीन सामन्यात विजय मिळवून २. २० लाख डॉलर्स म्हणजेच १ कोटी ७६ लाख मिळवले आहेत

  • 9/9

    तर बांगलादेश, श्रीलंका, नेदरलँड यांनी प्रत्येकी दोन सामन्यांच्या विजयामुळे १. ८० लाख डॉलर्स म्हणजेच १ कोटी ४४ लाख रुपयांचे बक्षीस मिळवले आहे. (सर्व फोटो: X/@ICC)

TOPICS
इंडियन क्रिकेटIndian Cricketक्रिकेट ऑस्ट्रेलियाCricket Australiaक्रिकेट न्यूजCricket Newsक्रिकेट विश्वचषक २०२३Cricket World Cup

Web Title: How much money australia india won in finals icc 10 million prize money pakistan england south africa earn crores ind vs aus photos svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.