• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2024 list of highest paid cricketers rohit sharma payment by mi kl rahul ravindra jadeja rishabh pant salary for next year svs

IPL 2024: ‘या’ ९ खेळाडूंना मिळणार सर्वाधिक मानधन; ‘हे’ चार भारतीय खेळाडू १५ कोटीहुन जास्त कमावणार, पाहा यादी

IPL Highest Paid Cricketers: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२४ च्या लिलावात सर्वाधिक मानधन मिळवलेल्या दहा खेळाडूंमध्ये भारतीय संघातील केवळ चारच जणांचा समावेश आहे. नेमकी ही आकडेवारी कशी आहे पाहूया..

December 22, 2023 09:38 IST
Follow Us
  • IPL 2024 List Of Highest Paid Cricketers Rohit Sharma Payment By MI KL Rahul Ravindra Jadeja Rishabh Pant Salary For next year
    1/12

    इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२४ चा लिलाव मंगळवार, १९ डिसेंबर रोजी दुबईतील कोका-कोला एरिना येथे झाला. यावेळी अनेक खेळाडूंसाठी विक्रमी रक्कमेची बोली लावण्यात आली होती

  • 2/12

    यानुसार आयपीएल २०२४ मधील सर्वाधिक मानधन मिळवलेले दहा खेळाडू कोणते हे पाहुया.

  • 3/12

    मिचेल स्टार्क – 24.75 कोटी. (कोलकाता नाईट रायडर्स)

  • 4/12

    पॅट कमिन्स – 20.50 कोटी (सनराइजर्स हैदराबाद)

  • 5/12

    सॅम कुरन – 18.5 कोटी.(पंजाब किंग्स)

  • 6/12

    कॅमेरॉन ग्रीन – 17.5 कोटी (मुंबई इंडियन्स)

  • 7/12

    केएल राहुल – 17 कोटी (लखनऊ सुपर जायन्टस)

  • 8/12

    रोहित शर्मा – 16 कोटी.(मुंबई इंडियन्स)

  • 9/12

    रवींद्र जडेजा – 16 कोटी. (चेन्नई सुपर किंग्स)

  • 10/12

    ऋषभ पंत – 16 कोटी. (दिल्ली कॅपिटल्स)

  • 11/12

    आंद्रे रसेल – 16 कोटी (कोलकाता नाईट रायडर्स)

  • 12/12

    निकोलस पूरन – 16 कोटी. (लखनऊ सुपर जायन्टस)
    (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
आयपीएल ऑक्शन २०२५IPL Auction 2025आयपीएल मॉमेंट्सIPL Momentsआयपीएल २०२५IPL 2025

Web Title: Ipl 2024 list of highest paid cricketers rohit sharma payment by mi kl rahul ravindra jadeja rishabh pant salary for next year svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.