• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. csk fast bowler tushar deshpande shared pictures of his marriage with nabha gaddamwar on thursday vbm

PHOTOS : ‘CSK’चा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने शाळेतील क्रशशी बांधली लग्नगाठ, कोण आहे नभा गड्डमवार? जाणून घ्या

Tushar Deshpande Marriage : चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे विवाहबद्ध झाला आहे. त्याची प्रेयसी नभा गड्डमवार हिच्याशी त्याने लग्नगाठ बांधली आहे.

December 22, 2023 20:02 IST
Follow Us
  • Tushar and Nabha Wedding Photos
    1/9

    आयपीएलच्या शेवटच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जकडून दमदार गोलंदाजी करणाऱ्या तुषार देशपांडेचे लग्न केले आहे. त्याने नभा गड्डमवारसह सात फेरे घेतले.

  • 2/9

    नभा गड्डमवार ही तुषार देशपांडेची शालेय क्रश होती. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.

  • 3/9

    दोघांनी याच वर्षी जूनमध्ये एंगेजमेंट केली होती. एंगेजमेंटनंतर तब्बल सहा महिन्यांनी २१ डिसेंबरला त्यांचा विवाह झाला.

  • 4/9

    तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की नभा ही तुषारची शाळेपासूनच क्रश आहे. याबाबत त्यांनी स्वतः अनेकदा सांगितले आहे.

  • 5/9

    नभा एक आर्टिस्ट असून तिचे पेंटेड पॅलेट नावाचे इंस्टाग्राम अकाउंट आहे, ज्यावर ती तिने बनवलेल्या पेंटिंग्ज शेअर करत असते. ती फॅशन डिझायनरही आहे.

  • 6/9

    नभा आणि तुषार खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. आयपीएल २०२३ दरम्यान अनेक प्रसंगी, नभा तुषारला स्टँडवरून सपोर्ट करताना दिसली.

  • 7/9

    ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये हा विवाह पार पडला. यावेळी कुटुंबीय, मित्र, नातेवाईकांसह तुषारचे चेन्नई सुपर किंग्जचे काही सहकारीही दिसले.

  • 8/9

    तुषार देशपांडे यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या लग्नाची माहिती शेअर केली आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हृदयांची भेट, एक नवीन सुरुवात, जय बजरंग बली.’

  • 9/9

    फोटोग्राफरला टॅग करत त्याने लिहिले, ‘आमच्या आयुष्यातील हे खास क्षण इतक्या सुंदरपणे टिपल्याबद्दल धन्यवाद.’ (Photo Source -Tushar Deshpande Insta)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेट न्यूजCricket Newsचेन्नई सुपर किंग्सChennai Super Kingsलग्नMarriage

Web Title: Csk fast bowler tushar deshpande shared pictures of his marriage with nabha gaddamwar on thursday vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.