• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. top five batsmen with highest runs in ind vs eng test matches sachin virat dravid sunil gavskar gundappa vishwanath vbm

PHOTOS : भारत-इंग्लंड कसोटी इतिहासात सर्वाधिक धावा करणारे पाच अव्वल फलंदाज कोण आहेत? जाणून घ्या

India vs England Test Series : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका २५ जानेवारीपासून सुरू होत आहे. याआधी जाणून घ्या दोन्ही संघांमधील कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे पाच अव्वल फलंदाज कोण आहेत?

January 19, 2024 15:43 IST
Follow Us
  • Highest run-scorers in India vs England Test series
    1/9

    भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.

  • 2/9

    सचिनने इंग्लंडविरुद्धच्या ३२ सामन्यांच्या ५३ डावांमध्ये २५३५ धावा केल्या आहेत. या काळात त्याची फलंदाजीची सरासरी ५१.७३ होती.

  • 3/9

    भारत-इंग्लंड कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा सुनील गावसकर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

  • 4/9

    या अनुभवी खेळाडूने ३८ सामन्यांच्या ६७ डावांमध्ये २४८३ धावा केल्या. येथे गावसकररची फलंदाजीची सरासरी ३८.२० होती.

  • 5/9

    या यादीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे.

  • 6/9

    त्याने इंग्लंडविरुद्धच्या २८ कसोटी सामन्यांच्या ५० डावांमध्ये ४२.३६ च्या सरासरीने १९९१ धावा केल्या आहेत.

  • 7/9

    टीम इंडियाचा सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविड या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

  • 8/9

    द्रविडने इंग्लंडविरुद्ध २१ कसोटी सामन्यांच्या ३७ डावांमध्ये १९५० धावा केल्या आहेत. त्याने इंग्लंडविरुद्ध ६०.५३ च्या सरासरीने धावा केल्या.

  • 9/9

    या यादीत पाचव्या क्रमांकावर गुंडप्पा विश्वनाथ या आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या ३० कसोटी सामन्यांच्या ५४ डावांमध्ये ३७.६० च्या सरासरीने १८८० धावा केल्या आहेत. (Photo Source -Indian Express)

TOPICS
कसोटी क्रिकेटTest cricketभारत विरुद्ध इंग्लंडIndia vs Englandविराट कोहलीVirat Kohliसचिन तेंडुलकरSachin Tendulkar

Web Title: Top five batsmen with highest runs in ind vs eng test matches sachin virat dravid sunil gavskar gundappa vishwanath vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.