• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. former pakistani cricketer shoaib malik shared pictures of his marriage with actress sana javed on social media vbm

PHOTOS : माजी क्रिकेटपटू शोएब मलिक पुन्हा अडकला विवाहबंधनात, अभिनेत्री सना जावेदशी केले लग्न

Shoaib Malik Marriage : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले.

January 20, 2024 13:06 IST
Follow Us
  • Shoaib Malik married for the second time
    1/7

    पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिकने पुन्हा लग्न केले आहे. स्वत: शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसह लग्नाची पोस्ट करून पुष्टी केली.

  • 2/7

    ही घटना अशावेळी घडली जेव्हा शोएब आणि सानिया यांच्यात घटस्फोटाच्या बातम्या येत होत्या. एका समारंभात शोएब आणि सना यांचा विवाह झाला.

  • 3/7

    पाकिस्तानच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक सना जावेदचा घटस्फोट झाला आहे. तिने २०२० मध्ये उमेर जसवालशी लग्न केले होते.

  • 4/7

    मात्र, दोघे लवकरच वेगळे झाले. त्यानंतर दोघांनीही आपापल्या अकाऊंटवरून एकमेकांचे फोटो डिलीट केले.

  • 5/7

    त्यानंतर दोघांमध्ये घटस्फोटाचे प्रकरण समोर आले होते. २८ वर्षीय सना पाकिस्तानच्या अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे.

  • 6/7

    शोएब आणि सना यांच्या डेटिंगच्या बातम्या फार पूर्वीपासूनच येत होत्या. शोएबनेही अलीकडेच सनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

  • 7/7

    शोएबने लिहिले होते- हॅपी बर्थडे बडी! यासोबतच पाकिस्तानी क्रिकेटरने सनाबरोबरचा एक फोटोही शेअर केला होता. (Photo Source – Sana Javed Insta)

TOPICS
क्रिकेट न्यूजCricket Newsपाकिस्तान क्रिकेट टीमPakistan Cricket Teamशोएब मलिकShoaib Malikसानिया मिर्झाSania Mirza

Web Title: Former pakistani cricketer shoaib malik shared pictures of his marriage with actress sana javed on social media vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.