• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. from sachin tendulkar to anil kumble and saina nehwal these players participated in pran pratistha in ayodhya vbm

PHOTOS : अनिल कुंबळेपासून ते रवींद्र जडेजापर्यंत ‘हे’ खेळाडू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला होते उपस्थित

Ram Lalla Idol Ayodhya : अयोध्येत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ते सायन नेहवालसारख्या अनेक महान व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होत्या.

January 22, 2024 19:53 IST
Follow Us
  • Some sportspersons were present for the Ram Mandir Pranpratistha ceremony
    1/8

    अयोध्यानगरीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर झालेल्या सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी आपले विचार प्रकट केले.

  • 2/8

    प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर तर बनले तर पुढे काय? असा प्रश्न मोदींनी उपस्थित केला आणि पुढील हजार वर्ष भारतावर परिणाम करेल, असे कार्य आता करायचे आहे, असे सुतोवाच त्यांनी केले.

  • 3/8

    प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अनेक आजी-माजी खेळाडूंना निमंत्रण देण्यात आले होते. त्याचबरोबर या सोहळ्याला कोण-कोण उपस्थित होते जाणून घेऊया.

  • 4/8

    व्यंकटेश प्रसाद बराच वेळ या क्षणाची वाट पाहत होते. त्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

  • 5/8

    क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकरही या सोहळ्यात सहभागी झाला होता. तो सोमवारी सकाळी मुंबईहून रवाना झाला होता.

  • 6/8

    माजी भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळेही पत्नीसह अभिषेक सोहळ्याला उपस्थित होता. आपला फोटो शेअर करताना त्याने लिहिले की, या पवित्र सोहळ्याचा भाग बनून खूप आनंद होत आहे.

  • 7/8

    भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज देखील सहभागी झाली होती. तिने या सोहळ्याती फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

  • 8/8

    बॅडमिंटन स्टार सायना नेहवालनेही या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी ती म्हणाली, मला वाटते की मी येथे येऊ शकले हे माझे भाग्य आहे. (Photo Source -Social Media X)

TOPICS
रवींद्र जडेजाRavindra Jadejaराम जन्मभूमीRam Janmabhoomiराम मंदिरRam Mandirसचिन तेंडुलकरSachin Tendulkar

Web Title: From sachin tendulkar to anil kumble and saina nehwal these players participated in pran pratistha in ayodhya vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.