• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. indian cricketer who scored a century with a six yashasvi rohit sachin rishabh gautam sehwag kl rahul vbm

PHOTOS : यशस्वी जैस्वालपासून ते सचिन तेंडुलकरपर्यंत भारताच्या ‘या’ फलंदाजांनी षटकारांसह पूर्ण केली आहेत शतकं

Yashasvi Jaiswal Double Century : विशाखापट्टणम कसोटीत भारताचा स्टार युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने पहिल्या दिवशी १७९ धावांची खेळी होती. यानंतर दुसऱ्या दिवशी या खेळीचे रुपांतर द्विशतकात केले.

February 3, 2024 18:46 IST
Follow Us
  • Indian cricketer who scored a century with a six
    1/7

    यशस्वी जैस्वालने विशाखापट्टणममध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. या सामन्यात त्याने शानदार षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. यशस्वीच्या आधीही भारताच्या अनेक दिग्गज फलंदाजांनी षटकारांसह आंतरराष्ट्रीय शतके पूर्ण केली आहेत.

  • 2/7

    भारतीय संघाचा कर्णधार आणि हिटमॅन म्हणून जगभर प्रसिद्ध असलेला रोहित शर्मा त्याच्या गगनाला भिडणाऱ्या षटकारांसाठी ओळखला जातो. आतापर्यंत त्याने कारकिर्दीत तीनवेळा षटकारांसह शतक झळकावले आहे.

  • 3/7

    या यादीत भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलचाही समावेश आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याने दोनदा षटकार मारून आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते.

  • 4/7

    क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत ६ वेळा षटकारांसह आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले आहे.

  • 5/7

    भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतनेही आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत षटकारासह एक शतक पूर्ण केले आहे.

  • 6/7

    भारतीय संघाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकदा षटकार ठोकून शतक झळकावले आहे.

  • 7/7

    वीरेंद्र सेहवागचा सलामीचा जोडीदार असलेल्या गौतम गंभीरने कारकिर्दीत दोनदा षटकार ठोकून शतक पूर्ण केले होते. (Photo Source -X)

TOPICS
क्रिकेट न्यूजCricket Newsयशस्वी जैस्वालरोहित शर्माRohit Sharmaसचिन तेंडुलकरSachin Tendulkar

Web Title: Indian cricketer who scored a century with a six yashasvi rohit sachin rishabh gautam sehwag kl rahul vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.