Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. top five batsmen who hit most sixes in wtc ben stokes rohit sharma yashasvi jaiswal jonny bairstow rishabh pant vbm

PHOTOS : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारे टॉप-५ फलंदाज

Most Sixes in WTC : डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूच्या टॉप-५ तीन भारतीय आणि दोन इंग्लंडच्या खेळाडूंचा समावेश आहे. या यादीत अनुक्रमे पाच टॉप फलंदाज बेन स्टोक्स, रोहित शर्मा, ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल आणि जॉनी बेअरस्टो आहेत.

March 9, 2024 18:27 IST
Follow Us
  • Top 5 batsmen to hit most sixes in WTC
    1/9

    वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत ४५ सामन्यांच्या ८२ डावांमध्ये ७८ षटकार मारले आहेत. (Photo Source – Ben StokesX)

  • 2/9

    त्याच्या नावावर २९०७ धावांची नोंद आहे. यामध्ये त्याने ७ शतके आणि १३ अर्धशतके केली आहेत. (Photo Source – Ben StokesX)

  • 3/9

    भारताचा कर्णधार रोहित शर्मा आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने आतापर्यंत ३२ सामन्यांच्या ५४ डावांमध्ये ५१ षटकार ठोकले आहेत. (Photo Source – BCCI X)

  • 4/9

    त्याने आतापर्यंत २५०० हून अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये ८ शतके आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे. (Photo Source – BCCI X)

  • 5/9

    ऋषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २४ सामन्यांच्या ४१ डावात ३८ षटकार मारले आहेत. त्याच्या नावावर १५७५ धावा आहेत. यामध्ये त्याने ३ शतके आणि ९ अर्धशतके केली आहेत. (Photo Source – Rishabh Pant X)

  • 6/9

    भारताचा यशस्वी जैस्वाल आता चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याने ९ सामन्यांच्या १६ डावात २९ षटकार मारले आहेत. (Photo Source – BCCI X)

  • 7/9

    त्याच्या नावावर आतापर्यंत १०२ धावा आहेत. यामध्ये ३ शतके आणि ४ अर्धशतकांची नोंद आहे. (Photo Source – BCCI X)

  • 8/9

    इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो याच्या पुढे आहे, जरी त्याच्याकडे जयस्वालइतकेच षटकार आहेत. त्याने ३५ सामन्यांच्या ६६ डावात २९ षटकार मारले आहेत. (Photo Source – Jonny Bairstow X)

  • 9/9

    त्याच्या नावावर २१९७ धावा आहेत. यामध्ये त्याने ६ शतके आणि ६ अर्धशतके केली आहेत. (Photo Source – Jonny Bairstow X)

TOPICS
कसोटी क्रिकेटTest cricketबेन्स स्टोक्सBen Stokesभारत विरुद्ध इंग्लंडIndia vs Englandरोहित शर्माRohit Sharma

Web Title: Top five batsmen who hit most sixes in wtc ben stokes rohit sharma yashasvi jaiswal jonny bairstow rishabh pant vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.