स्फोटक अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) हा इंग्लंडचा खेळाडू आहे. त्याचे संपूर्ण नाव बेंजामिन अँड्र्यू स्टोक्स असे आहे. हा खेळाडू इंग्लंडसाठी कोणत्याही फॉरमॅटमध्ये मॅच विनर खेळाडू म्हणून ओळखला जातो. इंडियन प्रीमियर लीगमध्येही त्याने राजस्थान रॉयल्ससाठी देखील शानदार कामगिरी केली आहे. सध्या हा खेळाडू जो रूटच्या जागी इंग्लंड कसोटी संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे.
काही दिवसापूर्वी त्याने इंग्लंड संघाला (Team England) टी-२० विश्वचषक २०२२ (T20 World CUP) चा किताब जिंकून दिला आहे. त्याचबरोबर २०१९ साली वनडे विश्वचषक जिंकून देण्यात सुद्धा त्याची महत्वाची भूमिका होती. त्याने काही दिवसापूर्वी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या तो इंग्लंडच्या टी-२० संघाचा उपकर्णधार आहे.Read More
Cricket World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकातील इंग्लंडच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले, तर ही स्पर्धा गतविजेत्यासाठी वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हती. संघाने खेळलेल्या…
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेऊन एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती मागे घेण्याचा विचार केला असला, तरी आता गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर एकदिवसीय क्रिकेट…
Ben Stokes Record: न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बेन स्टोक्सने शानदार फलंदाजी केली. त्याच्या तुफानी फलंदाजीपुढे किंवीच्या गोलंदाज अक्षरशः हतबल दिसत…