• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2024 lets know about mayank yadav who bowled fastest ball this season in ipl arg

IPL 2024 : यंदाच्या हंगामात वेगवान चेंडू टाकलेल्या मयंक यादवबद्दल जाणून घेऊया

शनिवारी पार पडलेल्या लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज या सामन्यामध्ये लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल 2024 मध्ये आपला पहिला विजय मिळवला. या सामन्यामधील वेगवान गोलंदाज मयंक यादव बद्दल जाणून घेऊया.

Updated: April 1, 2024 23:47 IST
Follow Us
  • IPL-2024-Mayank-Yadav
    1/10

    शनिवारी पार पडलेल्या लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज या सामन्यामध्ये लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल 2024 मध्ये आपला पहिला विजय मिळवला. सामन्यामध्ये गोलंदाज मयंक यादवने आयपीएलसाठी दमदार पदार्पण देखील केले.

  • 2/10

    मयंक यादवच्या जबरदस्त कामगिरीने सामन्यामध्ये निर्णायक भूमिका बजावली सोबतच मयंकने आयपीएल 2024च्या सीजनमध्ये सर्वात वेगवान गोलंदाजाचे विक्रम आपल्या आपल्या नावावर केले.

  • 3/10

    सामन्यात यादवच्या गोलंदाजीमुळे पंजाब किंग्जला आपल्या फलंदाजीच्या क्रमवारीत नुकसान झाले ज्यामुळे मयंक आजपर्यंतच्या हंगामातील सर्वात वेगवान गोलंदाज बनला.

  • 4/10

    मयंक यादवच्या या उत्कृष्ट पदार्पणामुळे तो सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे आणि अनेकांकधून तो प्रशंसा देखील मिळवत आहे.

  • 5/10

    आपला पहिला आयपीएल सामना खेळत असलेल्या मयंकने विरोधी संघाच्या सलामी भागीदारी यशस्वीपणे संपुष्टात आणली आणि जॉनी बेअरस्टो आणि प्रभसिमरन सिंग यांच्या महत्त्वपूर्ण विकेट्स घेत मयंकने 3-27 अशी शानदार खेळी केली.

  • 6/10

    १७ जून २००२ रोजी जन्मलेला मयंक यादव हा दिल्लीचा 21 वर्षीय वेगवान गोलंदाज आहे. यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये त्याने पदार्पण केले आहे.

  • 7/10

    मयंक यादव आयपीएल पदार्पणापूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केले आहे. जिथे वेगवान गोलंदाज म्हणून त्याने सर्व फॉरमॅटमध्ये 51 विकेट्स घेतले आहेत.

  • 8/10

    विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्ली संघासाठी खेळताना मयंकने शेवटच्या दोन षटकात १२ धावांची गरज असताना ४९व्या षटकात मेडन टाकून मॅच आपल्या नावावर केली.

  • 9/10

    मयंक यादवच्या या उत्कृष्ट खेळीमुळे तो नक्कीच भारतीय संघासाठी एक उत्तम गोलंदाज ठरेल.

  • 10/10

    (सर्व फोटो : मयंक यादव/ इन्स्टाग्राम)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रीडाSportsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Ipl 2024 lets know about mayank yadav who bowled fastest ball this season in ipl arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.