Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2024 rohit sharma set to claim orange cap with a powerful century against csk lets know who has the most runs in the list arg

IPL 2024: एक शतक आणि रोहितची ऑरेंज कॅपच्या शर्यतीत झेप, आतापर्यंत कोणी केल्यात सर्वाधिक धावा?

रविवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि चेन्नईमध्ये दमदार सामना रंगला आणि सामन्यामध्ये रोहित शर्माने शानदार शतकही पूर्ण केलं. या सोबतच रोहित शर्मा आता ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सामील झाला आहे. जाणून घेऊया या शर्यतीत कोणत्या खेळाडूचे आहेत सर्वाधिक धावा.

April 15, 2024 14:01 IST
Follow Us
    IPL-2024-MI-VS-CSK
    रविवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि चेन्नईमध्ये दमदार सामना रंगला. सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये एमएस धोनीने षटकारांची हॅटट्रिक बजावली तर रोहित शर्माने देखील सामन्यामध्ये शानदार शतक पूर्ण केलं.
    चेन्नई सुपर किंग्सने हा सामना २० धावांने जिंकला.
    सामन्यामध्ये रोहित शर्माने ६३ चेंडूत १०५ धावा केल्या आणि या शतकासह रोहितने आयपीएल २०२४च्या ऑरेंज कॅप शर्यतीत प्रवेश केला.
    दरवर्षी आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते. यंदा या शर्यतीत आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली आघाडीवर आहे.
    विराटने आयपीएल २०२४मध्ये आता पर्यंत ६ सामने खेळत ३१९ धावा केल्या आहेत आणि तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
    सोबतच राजस्थान रोयल्सच्या रियन परागने ही ६ सामने खेळत एकूण २८३ धावा केल्या आहेत. रियन पराग ऑरेंज कॅपच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच संजू सॅमसन २६४ धावा करत तिसऱ्या स्थानावर आहे.
    चेन्नई विरुद्धच्या आपल्या दमदार शतकानंतर रोहित शर्माने ऑरेंज कॅप यादीत २६१ धावांसह प्रवेश करून आपले चौथे स्थान कायम केले आहे.
    यंदा गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल २५५ धावांसह या शर्यतीत पाचव्या क्रमांकावर आहे.
  • 1/10

    आयपीएलच्या मागील सीजनमध्ये शुभमन गिलने ८९० धावांसह ऑरेंज कॅप जिंकली होती.

  • (सर्व फोटो : आयपीएल अधिकृत वेबसाइट)
TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रीडाSportsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Ipl 2024 rohit sharma set to claim orange cap with a powerful century against csk lets know who has the most runs in the list arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.