-
रविवार आयपीएलचा ४९ व्या सामन्या रंगला आणि सामन्याच्या निकाला नंतर पॉईंटस टेबलमध्ये मोठे बदल होताना दिसले.
-
चेन्नई बरोबरच्या पराभूतानंतर सनरायझर्स हैदराबाद हे पॉईंटस टेबलमध्ये चौथ्या स्थानावर गेले.
-
चेन्नईच्या विजयामुळे लखनौ सुपर जायंट्स आता पॉईंटस टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहेत.
-
पॉईंटस टेबलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने ही आपलं दुसऱ्या स्थान कायम ठेवलं आहे.
-
आपल्या शानदार खेळीमुळे यंदा राजस्थान रॉयल्स सलग पॉईंटस टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत.
-
राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स हे पांच संघ सध्या आयपीएलच्या टॉप -५ मध्ये आहेत.
-
या यादीमधले अव्वल चार संघ आयपीएल २०२४च्या प्लेऑफसाठी पात्र ठरतील. पहिले दोन संघ पहिल्या क्वालिफायरमध्ये खेळतील आणि विजेता संघ थेट अंतिम फेरीत जाईल.
चेन्नई सुपर किंग्सच्या विजयानंतर पॉईंटस टेबलमध्ये मोठे बदल, वाचा कोणते आहेत टॉप-५ संघ
रविवार आयपीएलचा ४९ व्या सामन्या रंगला आणि सामन्याच्या निकाला नंतर पॉईंटस टेबलमध्ये मोठे बदल होताना दिसले. जाणून घ्या आयपीएलच्या पॉईंटस टेबलमध्ये टॉप-५ संघ कोणते आहेत.
Web Title: Big changes in the points table after chennai super kings magical win read which are the top 5 teams in points table arg 02