• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. rajasthan royals young batsman riyan parags performance in ipl 2024 net worth car collection know in pics vbm

PHOTOS : राजस्थान रॉयल्ससाठी धावांचा पाऊस पाडणाऱ्या रियान परागची नेट वर्थ किती आहे? जाणून घ्या

Riyan Parag net worth : राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज रियान परागने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ४९ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. मात्र असे असतानाही रोमहर्षक सामन्यात राजस्थानचा शेवटच्या चेंडूवर एका धावेने पराभवाला सामोरे जावे लागले.

May 3, 2024 18:08 IST
Follow Us
  • Riyan Parag's performance in IPL 2024
    1/7

    आयपीएल २०२४ मध्ये रियान पराग हा राजस्थान रॉयल्स संघाचा महत्त्वाचा युवा खेळाडू म्हणून उदयास आला आहे.

  • 2/7

    रियान पराग यंदाच्या आयपीएल हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रियान पराग चौथ्या क्रमांकावर आहे.

  • 3/7

    राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रियान परागने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ४९ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. मात्र, असे असतानाही राजस्थान रॉयल्सला विजय मिळवण्यात अपयश आले.

  • 4/7

    रियान परागने आयपीएल २०२४ च्या १० सामन्यांमध्ये ५८.४३ च्या सरासरीने ४०९ धावा केल्या आहेत.

  • 5/7

    पण तुम्हाला रियान परागचा पगार, उत्पन्न, नेट वर्थ आणि कार-बाईक कलेक्शन याबद्दल माहिती आहे का?

  • 6/7

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, रियान परागचा पगार जवळपास १० कोटी रुपये आहे. आयपीएल व्यतिरिक्त हा खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमधून चांगली कमाई करतो

  • 7/7

    आयपीएल २०१९ मध्ये, राजस्थान रॉयल्सने रियान परागचा २० लाख रुपयांमध्ये समावेश केला होता. यानंतर २०२२ च्या आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने रियान परागवर ३.८० कोटी रुपये खर्च केले. (Photo Source – Rajasthan Royals X)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेट न्यूजCricket Newsराजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)Rajasthan Royals

Web Title: Rajasthan royals young batsman riyan parags performance in ipl 2024 net worth car collection know in pics vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.