• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ms dhoni europe trip with family after ipl wife sakshi special post on social media see the viral photos arg

आयपीएल नंतर थालाची कुटुंबासह युरोप ट्रीप, पत्नी साक्षीची सोशलमीडियावर खास पोस्ट; पाहा व्हायरल फोटो

धोनी कुटुंब इटलीच्या पालेर्मो या नयनरम्य शहरात सुट्टीचे आनंद घेत आहेत.

June 4, 2024 19:45 IST
Follow Us
  • ms-dhoni-europe-trip
    1/9

    आयपीएल २०२४ च्या हंगामानंतर चेन्नई सुपर किंग्जचा स्टार प्लेयर एमएस धोनी आपल्या कुटुंबासह युरोप ट्रीप एन्जॉय करताना दिसला आहे.

  • 2/9

    धोनीची पत्नी साक्षीने आपल्या युरोप ट्रीपचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 3/9

    धोनी कुटुंब इटलीच्या पालेर्मो या नयनरम्य शहरात सुट्टीचे आनंद घेत आहेत.

  • 4/9

    अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाआधीच्या सेलिब्रेशनसाठी धोनी कुटुंबाने युरोपमधील हजेरी लावली आहे.

  • 5/9

    युरोप ट्रीपचे हे व्हायरल फोटो पाहताच चाहत्यांनी धोनीच्या हेअर स्टाइलचे कौतुक केले आहे.

  • 6/9

    धोनीची ही हेअर स्टाइल हेअरस्टायलिस्ट अलीम हकीमलाने केली आहे.

  • 7/9

    धोनीची ही हेअर स्टाइल पाहून चाहत्यांना धोनीच्या विंटेज लूकचे कौतुक केले आहे.

  • 8/9

    पत्नी साक्षीने युरोपमधील सुंदर सूर्यास्ताचा फोटो देखील शेअर केला आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो : साक्षी धोनी/अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)

TOPICS
क्रीडाSportsमराठी बातम्याMarathi Newsमहेंद्रसिंग धोनीMahendra Singh Dhoni

Web Title: Ms dhoni europe trip with family after ipl wife sakshi special post on social media see the viral photos arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.