• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. indian cricketer ms dhoni family vacation with sakshi ziva photoshoot at eiffel tower paris sdn

Photos: महेंद्रसिंग धोनीचा कुटुंबाबरोबर पॅरिसमध्ये सफरनामा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

या फोटोंमध्ये साक्षीने पिवळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट ड्रेस परिधान केला आहे.

Updated: June 11, 2024 12:36 IST
Follow Us
  • MS Dhoni Paris Family Vacation
    1/9

    भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या कुटुंबाबरोबर पॅरिसमध्ये सफरनामा करत आहे.

  • 2/9

    धोनीची पत्नी साक्षी आणि लेक झिवाने सोशल मीडियावर पॅरिसमधील काही फोटो शेअर केले आहेत.

  • 3/9

    पॅरिसमधील सुप्रसिद्ध आयफेल टॉवरसमोर धोनी कुटुंबाने खास फोटोशूट केले आहे.

  • 4/9

    फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसमध्ये आयफेल टॉवर आहे.

  • 5/9

    या फोटोंमध्ये साक्षीने पिवळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट ड्रेस परिधान केला आहे.

  • 6/9

    या ठिकाणी हजारो पर्यटक भेट देत असतात.

  • 7/9

    आयफेल टॉवरची निर्मिती १८८७ ते १८८९ या दोन वर्षांमध्ये झाली होती.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : महेंद्रसिंग धोनी / इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : इरकल नऊवारी साडी अन् पारंपरिक दागिन्यांचा साज…; पाहा भार्गवी चिरमुलेचं खास फोटोशूट)

TOPICS
क्रीडाSportsमहेंद्रसिंग धोनीMahendra Singh Dhoni

Web Title: Indian cricketer ms dhoni family vacation with sakshi ziva photoshoot at eiffel tower paris sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.