-
भारतीय क्रिकेट संघाने १७ वर्षांनी टी-२० विश्वचषक जिंकला. (फोटो – आयसीसी)
-
या विजयात हार्दिक पंड्याचा मोठा वाटा राहिला.
-
भारताने सात धावांनी दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला, त्यानंतर हार्दिक व रोहितने एकमेकांना मिठी मारून आनंद साजरा केला.
-
यावेळी कर्णधार रोहित शर्माने हार्दिक पंड्याला गालावर किस केलं.
-
हार्दिक पंड्या भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
-
१७ वर्षांनी भारत टी-२० चॅम्पियन ठरला आणि त्याचा आनंद या दोघांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला.
-
रोहित व हार्दिकचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
-
जगभरातून भारतीय क्रिकेट संघावर अभिनंदानाचा वर्षाव होत आहे.
-
(फोटो – वूम्प्ला इन्स्टाग्राम)
भावुक हार्दिक पंड्याला रोहित शर्माने मारली मिठी, गालावर किस केलं अन्…; पाहा टी-२० विश्वचषक जिंकल्यावरचे Photos
India won T20 World Cup 2024: रोहित शर्मा व हार्दिक पंड्याचे खास फोटो पाहिलेत का?
Web Title: Rohit sharma hug hardik pandya after winning india t20 world cup 2024 see photos hrc