• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. splitsvilla to sports anchor later married a popular cricketer know how was the journey of sanjana ganesh arg

स्प्लिट्सव्हिला ते स्पोर्ट्स अँकर, नंतर लोकप्रिय क्रिकेटपटूशी लग्न; जाणून घ्या कसा होता संजना गणेशनचा प्रवास?

जाणून घेऊया कसा होता प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर संजना गणेशनचा स्प्लिट्सव्हिला ते स्पोर्ट्स अँकरिंगचा प्रवास.

July 2, 2024 19:57 IST
Follow Us
    sanjana-Ganesan-jasprit-bumrah-net-worth-sports-anchor
    २९ जून २०२४ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारता टी-२० विश्वचषक सामना रंगला होता. जसप्रीत बुमराहची उत्कृष्ट कामगिरी भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली.
  • 1/10

    क्रिकेटमधील कामगिरीच्या पलीकडे बुमराहच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ही अनेक चर्चा रंगल्या. बुमराह आणि प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन हे २०२१ मध्ये लग्न बंधनात अडकले.

  • संजना गणेशनने क्रीडा विश्वात स्वत:चे नाव कमावले आहे आणि तिची कारकीर्द तिच्या पतीच्या प्रमाणेच प्रभावी आहे. संजना स्टार स्पोर्ट्सची प्रमुख स्पोर्ट्स अँकर आहे. संजना आयसीसी आंतरराष्ट्रीय सामने प्रमुख क्रीडा अँकर म्हणून होस्ट करते.
    संजनाचा हा प्रवास विविध यशांनी भरलेला आहे. पुण्यातील सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बी.टेकमध्ये सुवर्णपदक मिळवून तिने आपले शिक्षण पूर्ण केले. संजनाने सुरुवातीला एका आयटी फर्ममध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम केले होते.
  • 2/10

    पुढे संजनाने २०१२ मध्ये फेमिना स्टाइल दिवा आणि २०१३ मध्ये फेमिना मिस इंडिया सारख्या सौंदर्य स्पर्धांमध्येही भाग घेतला.

  • २०१४ साली संजनाने एमटीव्ही च्या रिॲलिटी शो स्प्लिट्सविला मध्ये भाग घेतला होता पण दुखापतीमुळे तिला शोमधून लवकर बाहेर पडावे लागले.
    यानंतर संजना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कमध्ये सामील झाली आणि तिने सपोर्ट अँकर म्हणून आपला प्रवास सुरू केला. लवकरच ती एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अँकर बनली.
    संजनाने २०१९ आयसीसी विश्वचषक आणि आयसीसी टी-२० विश्वचषक यासारख्या विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होस्ट केल्या. संजनाने इंडियन प्रीमियर लीग, इंडियन सुपर लीग, बॅडमिंटन प्रीमियर लीग आणि इतर प्रमुख इव्हेंट देखील होस्ट केले आहेत.
    मीडियारेपोर्टस नुसार, संजना गणेशनची अंदाजे संपत्ती ८ कोटी रुपये आहे.
    (सर्व फोटो : संजना गणेशन/इन्स्टाग्राम अकाऊंट)
TOPICS
क्रीडाSportsजसप्रीत बुमराहJasprit Bumrahटी-२० वर्ल्ड कप २०२४T20 World Cup 2024मराठी बातम्याMarathi News

Web Title: Splitsvilla to sports anchor later married a popular cricketer know how was the journey of sanjana ganesh arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.