-
माजी भारतीय कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी त्याच्या यशस्वी कारकीर्दीसाठी ओळखला जातो. आज धोनी त्याचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर ‘थाला’ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
-
धोनी केवळ क्रिकेटबद्दलच नाही तर त्याच्या आलिशान कार कलेक्शनसाठीही ओळखला जातो. धोनीची बाईकबद्दल असलेली आवड सर्वांनाच माहिती आहे. पण बाईक व्यतिरिक्त त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्यांचे कलेक्शन देखील आहे. जाणून घेऊया या कार कलेक्शनबद्दल.
-
धोनीकडे असेलेल्या आलिशान गाड्यांचे कलेक्शनमध्ये ‘हमर एच-२’ कार आहे. ज्याची अंदाजे किंमत ७५ लाख रुपये आहे.
-
धोनीकडे ‘लँड रोव्हर फ्रीलँडर-२’ कार आहे. या आलिशान कारची किंमत ४३.६६ लाख रुपये आहे.
-
या यादीत असलेली ‘निसान जोंगा- 1 टन’ कार सुमारे १५ लाख रुपयांची आहे. -
धोनीकडे ‘मित्सुबिशी पाजेरो’ कार आहे. ज्याची किंमत १८.८१ लाख रुपये आहे.
-
‘किया इव्ही-६’ या आलिशान कारची किंमत ६१ लाख रुपये आहे.
-
धोनीकडे असलेल्या ऑडी कार कलेक्शनमधील ‘ऑडी क्यु-६’ कार ८४ लाख रुपयांची आहे.
-
या ‘महिंद्रा स्कॉर्पिओ’ बद्दल बोलायचे झाले तर ही कर जवळपास १७ लाख रुपयांची आहे.
-
धोनीकडे असलेली ‘जीप ग्रँड ट्रॅकहॉक’ ची किंमत १. ४१ कोटी रुपये आहे.
-
‘पॉन्टियाक फायरबर्ड ट्रान्स एम’ या गाडीची किंमत सुमारे ६८ लाख रुपये आहे.
-
या आलिशान ‘रोल्स-रॉईस सिल्व्हर’ची किंमत सुमारे ५० लाख रुपये आहे.
-
‘मर्सिडीज-बेंझ’च्या कलेक्शन मध्ये असलेलेल्या या कारची किंमत ८० लाख रुपये आहे.
-
धोनीकडे असलेल्या सर्वात महाग गाड्यांच्या यादीत असलेली ‘फेरारी-५९९’ १.३० कोटी रुपयांची आहे.
-
‘हिंदुस्थान मोटर्स’ची ही कार जवळपास ४ ते १० लाख रुपयांची आहे.
MS Dhoni Birthday : बाईक व्यतिरिक्त माहीला लक्झरी कार्सचाही शौक, मर्सिडीज ते फेरारी पर्यंत अनेक आलिशान गाड्या; पाहा यादी
महेंद्रसिंग धोनीला क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या अद्भुत प्रतिभा आणि नेतृत्व क्षमतेसाठी ओळखले जाते. पण क्रिकेटशिवाय धोनीला आणखी एक आवड आहे ती म्हणजे लक्झरी कार आणि बाइक्सची. धोनीकडे केवळ उत्तम बाइक्सचे कलेक्शन तर त्याच्याकडे अनेक लक्झरी कार देखील आहेत.
Web Title: Ms dhoni birthday apart from bikes mahi is also fond of luxury cars from mercedes to ferrarisee the list arg 02