• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. hardik pandya dating social media influencer know about this girl from the viral video arg

हार्दिक पंड्या डेट करत आहे सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमधील ‘या’ मुलीबद्दल…

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या सध्या आपल्या वैयक्तिक जीवनाबाबत चर्चेत आहे.

July 11, 2024 19:45 IST
Follow Us
    hardhik-pandya-dating-influencer-prachi-solanki
    अलीकडेच झालेल्या टी-२० विश्वचषक सामन्यामध्ये शेवटच्या चषकात हार्दिकच्या उत्तम गोलंदाजीमुळे भारतीय संघ विश्वविजेता ठरला. यासाठी अनेकांनी हार्दिकचे कौतुक केले. (फोटो : हार्दिक पंड्या/इन्स्टाग्राम)
    भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या सध्या आपल्या वैयक्तिक जीवनाबाबत चर्चेत आहे. (फोटो : हार्दिक पंड्या/इन्स्टाग्राम)
    हार्दिक आणि पत्नी नताशा यांचा घटस्फोटाबाबत अनेक बातम्या समोर आल्या होत्या. त्यांच्या नात्यात अडचणी असल्याच्या अफवा काही काळापासून पसरत आहेत. मात्र याबाबत दोघांनी कोणताही खुलासा केला नाही. (फोटो : हार्दिक पंड्या/इन्स्टाग्राम)
    नुकतेच सोशल मीडियावर हार्दिक पांड्यासोबत एका मिस्ट्री गर्लचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. (फोटो : प्राची सोलंकी/इन्स्टाग्राम)
    या व्हायरल पोस्ट नंतर अनेक चर्चा रंगल्या की हार्दिक त्या मुलीला डेट करत आहे. व्हिडिओवर चाहत्यांनी अनेक कमेन्ट देखील केल्या. (फोटो : प्राची सोलंकी/इन्स्टाग्राम)
    व्हिडिओमधील या मुलीबद्दल बोलायचे झाले तर या मुलीचे नाव प्राची सोलंकी आहे. ती एक प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आणि एक डिजिटल क्रिएटर देखील आहे. (फोटो : प्राची सोलंकी/इन्स्टाग्राम)
  • 1/9

    प्राचीचे इंस्टाग्रामवर सुमारे ५ लाख फॉलोअर्स आहेत. मात्र, हार्दिक सोबत तिचा पोस्ट व्हायरल झाल्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या अफवा सुरू झाल्या. (फोटो : प्राची सोलंकी/इन्स्टाग्राम)

  • प्राची सोलंकीने हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्या आणि त्याची पत्नी पंखुरीसोबतचे फोटो देखील शेअर केले आहेत.(फोटो : प्राची सोलंकी/इन्स्टाग्राम)
  • 2/9

    (हे ही पाहा : नेहा धुपियाचा नवीन लूक पाहिलात का? अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज चर्चेत; सोशल मीडियावर फोटो व्हायरल)

TOPICS
क्रीडाSportsमराठी बातम्याMarathi Newsहार्दिक पांड्याHardik Pandya

Web Title: Hardik pandya dating social media influencer know about this girl from the viral video arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.