• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. james anderson final test playing xi teammates ages at the time of his england debut in 2003 bdg

James Andersonच्या अखेरच्या कसोटीतील खेळाडू त्याच्या पदार्पणावेळी किती वर्षांचे होते? काहींचा तर जन्मही झाला नव्हता!

James Anderson Retirement: जेम्स अँडरसनने २१ वर्षांच्या आपल्या ऐतिहासिक क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला. एक वेगवान गोलंदाज म्हणून बरीच वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर त्याने निवृत्ती घेतली पण अँडरसनने अखेरचा सामना खेळलेल्या संघातील काही खेळाडू त्याने पदार्पण केलं तेव्हा जन्मही झाला नव्हता तर काही जण लहान बाळ होते.

Updated: July 12, 2024 22:14 IST
Follow Us
  • James Anderson Final Test Playing XI Teammates Ages
    1/12

    जेम्स अँडरसनने २१ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दित एकूण १८८ सामने खेळले, ज्यात त्याने ४० हजाराहून चेंडू टाकले आहेत, ज्यात त्याने ७०४ विकेट्स घेतले आहेत.

  • 2/12

    जेम्स अँडरसनने २००३ मध्ये पदार्पण केले होते. जेव्हा अँडरसनने पदार्पण केले होते, तेव्हा त्याच्या या अखेरच्या कसोटीतील प्लेईंग इलेव्हनमधील खेळाडूंचे वय किती होते, जाणून घ्या.

  • 3/12

    झॅक क्राऊली – ५ वर्षे

  • 4/12

    बेन डकेट – ८ वर्षे

  • 5/12

    ऑली पॉप – ५ वर्षे

  • 6/12

    जो रूट – १२ वर्षे

  • 7/12

    हॅरी ब्रुक – ४ वर्षे

  • 8/12

    बेन स्टोक्स – ११ वर्षे

  • 9/12

    ख्रिस वोक्स – १४ वर्षे

  • 10/12

    गस अ‍ॅटकिन्सन – ५ वर्षे

  • 11/12

    जिमी स्मिथ – २ वर्षे

  • 12/12

    शोएब बशीर – जन्मही झाला नव्हता (वरील सर्व फोटो-क्रिकेट इंग्लंड आणि लोकसत्ता संग्रहित फोटो)

TOPICS
इंग्लंडEnglandइंग्लंड क्रिकेट टीमEngland Cricket Teamक्रिकेट न्यूजCricket Newsजेम्स अँडरसनJames Andersonमराठी बातम्याMarathi News

Web Title: James anderson final test playing xi teammates ages at the time of his england debut in 2003 bdg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.