• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. paris olympics bronze medallist indian hockey team got a warm welcome at the airport pictures of this player with his family went viral spl

Paris Olympic 2024 : भारताचे हॉकी हिरो देशात परतले; दिल्ली विमानतळावर जल्लोषात स्वागत, कुटुंबियांसह खेळाडूंचे फोटो व्हायरल

Paris Olympics Indian Hockey team got a warm welcome: पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचे खेळाडू आज देशात परतले आहेत. या खेळाडूंचे दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले.

Updated: August 13, 2024 16:50 IST
Follow Us
  • Paris Olympics Indian Hockey team got a warm welcome
    1/9

    पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचे खेळाडू आज दिल्ली विमानतळावर परतले. यावेळी खेळाडूंचे जोरदार स्वागत करण्यात आले. (पीटीआय)

  • 2/9

    दरम्यान यावेळची काही छायाचित्रे समोर आली आहेत, या छायाचित्रांत तुम्ही पाहू शकता की लोक या खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी कसे उभे आहेत. (पीटीआय)

  • 3/9

    दिल्ली विमानतळावर उतरलेल्या या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. (पीटीआय)

  • 4/9

    पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जोरदार कामगिरी करणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा खेळाडू संजयचे चाहत्यांनी अशा प्रकारे स्वागत केले. (पीटीआय)

  • 5/9

    विमानतळावर चाहत्यांनी ढोल वाजवून आणि नाचत या खेळाडूंचे भव्य आणि आनंदात स्वागत केले. (पीटीआय)

  • 6/9

    पीआर श्रीजेश, भारतीय हॉकी संघासोबत तसेच पदकासोबत फोटो क्लिक करताना दिसला. (पीटीआय)

  • 7/9

    भारतीय हॉकी संघाचा खेळाडू संजयचे कुटुंबीयही विमानतळावर पोहोचले होते. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. (पीटीआय)

  • 8/9

    चाहत्यांनी अभिषेक नैनचे मिठाई भरवून स्वागत केले. (पीटीआय)

  • 9/9

    पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता, भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावत याचेही दिल्ली विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. (पीटीआय)

TOPICS
ऑलिम्पिक २०२४ (Olympic 2024)Olympic 2024क्रीडाSportsमराठी बातम्याMarathi NewsहॉकीHockeyहॉकी इंडियाHockey India

Web Title: Paris olympics bronze medallist indian hockey team got a warm welcome at the airport pictures of this player with his family went viral spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.